Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

कारली कडू असली तरी शरीराला आरोग्यदायी…

by प्रभात वृत्तसेवा
September 10, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

“कारले’ म्हटलं तरी तोंडात कडूपणा यायला लागतो. कारली कितीही कडू असली तरी शरीराला आरोग्यदायी आहेत. कारल्यामध्ये कॅल्शियम, लोह, फास्फरस, व्हिटॅमिन ‘अ’, ‘क’ भरपूर प्रमाणात असतात. कितीही कारले आवडत नसतील तरी ही आहारात समावेश केलाच पाहिजे.

  • कारले नियमित खाल्याने त्वचा चमकदार होते व काही स्किन इनफेक्‍शन असल्यास दूर होतात. कारल्यात रक्‍त शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने ज्यांना पिंपल्सचा वारंवार त्रास होत असल्यास कारले खावे.
  • कारले रस प्यायल्याने सोरायसिस किंवा काही फंगल इनफेक्‍शन असल्यास कमी होण्यास मदत करते.
  • कारले त व्हिटॅमिन ‘सी’ असल्याने त्वचेवर असणाऱ्या रिंकल्स कमी करण्यास उपयुक्‍त ठरते.
  • कारले लिवरच्या आजारांवर अत्यंत गुणकारी आहे. कारल्यामध्ये हिपोटिक गुण आहेत. कावीळ झाल्या असल्यास रोज कारल्याचा ज्युस प्यावा.
  • कारले खाल्याने बॅड कॉलेस्ट्रोल कमी होते. हृदयाचे विकारावर कारले उपयुक्‍त ठरते.

 

  • रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कारले नियमित खावे.
  • कफचा त्रास, दमा असल्यास कारले खावे किंवा कारल्याचा ज्युस प्यावा.
  • कारले शरीरातील टॉक्‍सिन्स कमी करते. वजन कमी करायाचे असल्यास कारल्याचा ज्युस रोज घ्यावा. कारले कडू असल्याने ज्युसमध्ये थोडे मध किंवा गुळ मिक्‍स करून प्यावा.
  • ज्यांना टाईप 1 आणि टाईप2 डायबेटीज आहे. त्याच्यासाठी कारल्याचा ज्युस उपयुक्‍त आहे.

 

  • नियमित कारले खाल्याने बॉडी स्टॅमिना व एनर्जी वाढवते. 11. शांत झोप लागत नसल्यास किंवा अनिद्रा असे त्रास असल्यास कारले खावे.
  • कारले त व्हिटॅमिन ‘अ’ असल्याने डोळ्यांसाठी गुणकारी आहे व डार्क सर्कल कमी  करते.
  • कारले त भरपूर फायबर असतात ज्यांना कॉन्स्टिपॅशन अपचनाचा त्रासाला  कमी  होतो.
    डॉ. आदिती पानसंबळ
    आहारतज्ज्ञ, नगर.
Tags: Arogyaparvhelth tipslife styletopnewsकारले
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar