Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

घनदाट दाढीमुळे तुम्ही होऊ शकता ‘करोना व्हायरस’चे शिकार ?

by प्रभात वृत्तसेवा
May 12, 2021
in आरोग्य वार्ता, लाईफस्टाईल
A A
घनदाट दाढीमुळे तुम्ही होऊ शकता ‘करोना व्हायरस’चे शिकार ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – दाढी वाढवण्याचा आणि दाढीला वेगवेगळे लूक देण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच वाढला आहे. त्यासाठी अनके मोठ्या प्रमाणात तुम्ही चेहऱ्यावर दाढी वाढवतात. मात्र, या दाढी आणि मिशांमुळे तुम्ही ‘करोना व्हायरस’च्या संपर्कात येण्याची दाट शक्यता असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.

दाढी आणि मिशांमुळे व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. भलेही दाढी नसल्याने तुम्ही चांगले दिसत नसाल, मात्र घनदाट दाढीपेक्षा तुम्ही सुरक्षित असणे महत्वाचे आहे.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने जारी केलेल्या इंफोग्राफिक्समध्ये सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणातील दाढी ‘फेस मास्क’चा प्रभाव कसा कमी करते.

या साठी एक चार्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. हा चार्ट 2017 चा असून, करोना व्हायरसच्या प्रसारानंतर पुन्हा एकदा हा चार्ज प्रसारित करण्यात आला आहे.

तुमच्या चेहऱ्यावर जेवढे अधिक केस असतील, तेवढा मास्क व्यस्थित बसणार नाही. फुल बिअर्ड, स्टब्बल, मट्टन चॉप्स अर्थात घनदाट केस असलेली दाढी ठेऊ नये. कारण तुमच्या चेहऱ्यावरील केस फिल्टरचे काम करत नाहीत.

सीडीसीने या संदर्भात 12 स्टाइल सुचवल्या आहेत. यात क्लिन शेव, सोल पॅट्च, साइड व्हिस्कर्स, पेन्सिल अशा स्टाईलचा समावेश आहे.

दाढीचे केस दाट नसतात व बारीक कणांना रोखू शकत नाहीत. चेहऱ्यावर केस असल्याने मास्क लीकेजचे प्रमाण 20 वरून 1000 पट अधिक वाढते. त्यामुळे आपण अशा परिस्थिती घनदाट दाढी ठेवणे टाळावे.

Tags: #CaronaViruscaronalife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar