पुणे – हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वजन वाढीच्या समस्येने जवळपास सर्वांनाच ग्रासले आहे. व्यायामाचा अभाव, फास्ट फूडचे सेवन, जेवणाच्या वेळेमध्ये अनियमितता, बैठी कार्यपद्धती ही वजन वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. वजन वाढीच्या म्हणजेच ‘ओबेसिटीच्या’ या समस्येने केवळ प्रौढानाच ग्रासले नसून ही समस्या सर्वच वयोगटांमध्ये असल्याचं चित्र सध्या समाजामध्ये पाहायला मिळत आहे.
एकदा का वजन वाढायला सुरुवात झाली की या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं फारच कठीण होऊन जातं. वाढलेल्या वजना पाठोपाठच हृदय रोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, सांधेदुखी असे नानाविध आजार आपल्या मागे लागतात. आणि मग या वाढलेल्या वजनाचा सामना कसा करावा असा विचार सुरु होतो. महागड्या जिम मेम्बरशिप्स, वजन कमी करण्याची औषधे, ऑपरेशन्स असे वजन कमी करण्याचे अनेक उपाय करून झाल्यानंतरही वजन काही घटत नसल्याने आपल्या पदरी शेवट निराशाच पडते.
परंतु आता तुमच्या या वाढलेल्या वजनावर कायम स्वरूपी उपाय केला जाऊ शकतो. कॅविलायपोलायसिस या शास्त्रोक्त पद्धतीद्वारे कोणत्याही व्यायामाशिवाय, ओप्रेशनशिवाय, आणि पथ्यपाण्याशिवाय तुमचं वजन आणि चरबी एकदाच कमी केली जाऊ शकते. कॅविलायपोलायसिस ही जगातील वजन कमी करण्याची सर्वाधिक सोपी पद्धती असून आता ती आपल्या पुण्यात देखील उपलब्ध आहे. कॅविलायपोलायसिस बाबत अधिक माहितीसाठी आपण ९५४५८९६१०९/ ९४०४४०२६६०/९६३७०८५९३/०२०-२६११२२११ या क्रमांकावर संपर्क करू शकता अथवा १ला मजला, प्रभू प्रेस्टिज, लेन- सी, कस्तुरबा गांधी विद्यालयाजवळ, नॉर्थ में रोड, कोरेगाव पार्क, पुणे येथे भेट देऊ शकता.