Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हे आसन करेल कंबरदुखी गायब

by प्रभात वृत्तसेवा
March 17, 2021
in फिटनेस
A A
हे आसन करेल कंबरदुखी गायब
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भू-नमनासन ( bhunamanasana benefits ) : हे तोलात्मक आसन आहे. यामध्ये डोके जमिनीवर टेकवायला लागते. प्रथम दंडस्थितीत उभे राहून दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर घ्यावे. मग डावा पाय जास्तीत जास्त लांब टाकावा, पण गुडघ्यात वाकू देऊ नये. ( low back pain exercises )

भू-नमनासन ( bhunamanasana benefits )  : यानंतर कंबरेत  ( low back pain exercises ) वाकून डोके डाव्या पायाच्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. हळूहळू डोके डाव्या पायाच्या पावलाजवळ न्यावे आणि जमिनीवर टेकवावे. हे आसन एकदा डाव्या पायाने व एकदा उजव्या पायाने करता येते.

भू-नमनासन ( bhunamanasana benefits )  :  आसन करताना दोन्ही हात कंबरेभोवती लपेटावेत. सुरुवातीला जमत नसेल तर दोन्ही हातापैकी एक हात कंबर ( low back pain exercises ) भोवती लपेटून दुसऱ्या हाताचा आधार घेता येतो. योग्य पद्धतीने तोल सांभाळून डोके जमिनीला टेकवणे आवश्‍यक असते.

भू-नमनासन ( bhunamanasana benefits )  :  काही वेळा तोंडावर पडण्याची शक्‍यता असल्याने योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये. ज्या पायाजवळच्या जमिनीवर आपण डोके टेकवणार आहोत तिथे मऊ कापडाची जाडसर घडी ठेवावी म्हणजे जमिनीचा खडबडीतपणा डोक्‍याला लागत नाही. श्‍वास सोडत डोके भूमीला टेकवावे.

भू-नमनासन ( bhunamanasana benefits )  :  या आसनाचे अनेक फायदे आहेत. पिट्युटरी ग्रंथींवर दाब येतो त्यामुळे मेंदूचे कार्य प्रगल्भ होते. शीर्षासनाचे सर्व फायदे या आसनात मिळतात. हातापायांचे स्नायू बळकट होतात. ज्यांना फिटस्‌ येत असतील अथवा डोक्‍याची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी डॉक्‍टरी सल्ल्याशिवाय हे आसन करू नये. गरोदर स्त्रियांनी आणि मासिक पाळीत हे आसन करू नये.

भू-नमनासन ( bhunamanasana benefits )  :  सुरुवातीला कालावधी 10 सेकंदापर्यंत टिकवता येतो नंतर वाढवत तो 20 सेकंदापर्यंतही टिकवता येतो. या आसनानंतर नाभीवरती ताण येतो त्यामुळे पाचकग्रंथी चांगल्या स्त्रवतात आणि अन्नाचे योग्यरितीने पचन होण्यास मदत होते.

भू-नमनासन ( bhunamanasana benefits )  :  सुरुवातीला डोके जमिनीला लावता आले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. सरावाने कंबर ( low back pain exercises ) त योग्यप्रकारे वाकल्यामुळे डोके पावलापर्यंत जाऊ शकते. गुडघे मात्र ताठ ठेवावेत. यामध्ये कमरेतील स्नायूंना सर्वाधिक व्यायाम  मिळतो आणि कंबरदुखी ( low back pain exercises ) बरी व्हायला मदत होते.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabhunamanasana benefitsblack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarmarathimouthNews healthNews lifestylenicotineskintopnewsWATER
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar