Saturday, November 8, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

बर्फाचे माहिती नसलेले फायदे …

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उन्हाळा आणि बर्फ ( ice benefits for skin in marathi ) यांचे अतूट नाते आहे. उन्हाळा सुरू झाला की बर्फ ( ice benefits for skin in marathi )  ची आठवण येते. लहानपणी खाल्लेल्या बर्फ ( ice benefits for skin in marathi )  च्या गोळ्याची आठवण तर मोठेपणीही येत राहते. तो पुन्हा खावासा वाटतो. बर्फ ( ice benefits for skin in marathi )  म्हटले की गारवा येतो. केवळ गारव्यासाठी नाही, तर अनेक गोष्टींसाठी बर्फ उपयोगी आहे. उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं पण गारेगार बर्फाचे इतर अनेक उपयोग आहेत.

पाहा-
-कडू औषध खाण्यापूर्वी तोंडात बर्फ ( ice benefits for skin in marathi )  ठेवून घ्या. औषध कडू लागणार नाही.
– उलट्या बंद होत नसतील तर बर्फ ( ice benefits for skin in marathi )  चोखावा.
– शरीरातील कोणत्याही भागातून रक्त येणं थांबत नसेल तर त्यावर बर्फ ( ice benefits for skin in marathi )  लावण्याने रक्त येणे लगेच थांबतं.
– पायाच्या टाचांमध्ये वेदना होत असतील तर बर्फ ( ice benefits for skin in marathi )  चोळल्याने आराम मिळेल.
-जास्त खाल्ल्यामुळे अपचन होत असल्यास जेवण लवकर पचण्यात मदत मिळेल.
-बर्फ ( ice benefits for skin in marathi )  चे उन्हाळ्यात आपल्या त्वचेलाही अनेक फायदे आहेत-

घामोळ्या दूर होतात : घामोळ्यांच्या ठिकाणी बर्फ ( ice benefits for skin in marathi )  ने मसाज केल्याने शरीराचे तापमान कमी होते. यामुळे उष्णता दूर होते आणि घामोळ्या कमी होतात.

 

काळे डाग दूर करते : बर्फ ( ice benefits for skin in marathi )  ने मसाज केल्यास त्वचेवरी काळे डाग कमी होतात. बर्फाने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचेवरील बॅक्‍टेरिया कमी होतात. यामुळे पिंपल्सच्या तक्रारीही दूर होतात.

डार्क सर्कल्स कमी : बर्फ ( ice benefits for skin in marathi )  ने चेहऱ्याला मसाज केल्यास डार्क सर्कल कमी होतात. नियमित बर्फाने चेहऱ्याची मसाज केल्यास डेड सेल्स दूर होतात. सुरकुत्यांची समस्या दूर होते.

स्किन सॉफ्ट होते :
नियमित बर्फ ( ice benefits for skin in marathi )  ने मसाज केल्यावर त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे स्किन सॉफ्ट राहते. बर्फाने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचेचा ग्लो वाढतो. त्वचा तजेलदार बनते.

तेलकटपणा दूर होतो : नियमित बर्फ  ( ice benefits for skin in marathi )  ने मसाज केल्यास स्किन पोर्स आकसतात आणि कमी होतात. यामुळे त्वचेमधून निघणाऱ्या ऑइलचे प्रमाण कमी होते. हे माहीत झाल्यानंतर आता बर्फाचा उपयोग करणे सुरू करा आणि त्याचे फायदे घ्या.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedablack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsice benefits for skinindraja bhakareinvestigatedlife stylelife style aarogya jagarmarathiNews healthNews lifestyletopnewsWATERWeight loss
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar