1) संपूर्ण शरीर, मन व मेंदु यांना विश्रांती मिळते.
2) पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था व अश्या अनेक संस्थेचे कार्य सुधारते व त्या संबंधित रोग/विकार दूर होतात.
3) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
4) अनिद्रा, अपचन व श्वसनाचे रोग/ विकार दूर होतात.
5) सर्व शरीराला व्यायाम मिळतो व प्रत्येक आसनाचे वेगवेगळे फायदे होतात.
6) श्वसन व रक्तप्रवाह सुरळीत होतो.
7) योगाने शारीरिक व मानसिक दुःख नष्ट होतात.
8) योगाने एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते व ती आपल्या शरीरात साठवली जाते.
9) योगाने मनावर व इंद्रियांवर नियंत्रण येते.
10) Rise Up With Samyak
– दिपक ढाकणे (बीए योग, QCI)
The post Benefits Of Yoga : योगा करण्याचे 10 मोठे फायदे, जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat.