Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Beauty tips: फक्त 10 मिनिटांत तयार करा घरच्याघरी गुलाबजल! जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

by
November 21, 2025
in लाईफस्टाईल
A A
Beauty tips: फक्त 10 मिनिटांत तयार करा घरच्याघरी गुलाबजल! जाणून घ्या अगदी सोपी पद्धत
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Beauty tips: बाजारातील गुलाबजलात प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग आणि केमिकलयुक्त सुगंध असतो. त्यामुळे सेंसिटिव्ह त्वचा असणाऱ्या लोकांना एलर्जी, खाज किंवा जळजळ जाणवते. पण काळजी करू नका. शुद्ध, नैसर्गिक गुलाबजल आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. घरगुती गुलाबजल त्वचेला कोणताही त्रास न देता आतून पोषण देतं आणि चेहऱ्यावर तेज आणतं.

घरच्या घरी गुलाबजल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

8 ते 10 ताजे गुलाबफूल
1 कप फिल्टर केलेलं पाणी
काचेची बॉटल

गुलाबजल बनवण्याची सोपी पद्धत

 गुलाबाची ताजी पानं पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या.
 एका स्टीलच्या भांड्यात ती पानं टाका आणि त्यात पाणी घाला.
 भांडं गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि पाणी हलकं उकळू द्या.
 जसं पाण्याचा रंग गुलाबी होऊ लागेल, तसं गॅस बंद करा.
 मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर ते गाळा आणि काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.
घरगुती गुलाबजल 10–12 दिवस सुरक्षित राहतं, मात्र ते नेहमी फक्त फ्रिजमध्येच ठेवा.

घरच्या गुलाबजलाचे फायदे

1. त्वचा नैसर्गिकरीत्या टोन होते

गुलाबजलाने फेसचे पोर्स घट्ट होतात, आणि त्वचेवर एक हलका तेज दिसू लागतो. चेहरा कोरडा आणि तेलकट होत नाही.

2. चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होतो

गुलाबजलातील नैसर्गिक थंडावा सूज आणि जळजळ कमी करतो. उन्हामुळे किंवा एलर्जीमुळे चेहरा लाल झाला असेल तर गुलाबजल लावल्याने पटकन आराम मिळतो.

3. डोळ्यांचा थकवा दूर होतो

कॉटन, गुलाबजलात भिजवून डोळ्यांवर काही मिनिटं ठेवल्यास सूज आणि जडपणा कमी होतो. मोबाईल-लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्यावर जी जळजळ होते, ते गुलाबजल मुळे थांबते.

 

Join our WhatsApp Channel

The post Beauty tips: फक्त 10 मिनिटांत तयार करा घरच्याघरी गुलाबजल! जाणून घ्या अगदी सोपी पद्धत appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar