Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Beauty Tips: तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुता का? जाणून घ्या त्यामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम

by
November 27, 2025
in लाईफस्टाईल
A A
Beauty Tips: तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुता का? जाणून घ्या त्यामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Beauty Tips: हिवाळा सुरू झाला की अनेक जण थंडीपासून आराम मिळावा म्हणून चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू लागतात. गरम पाण्यामुळे क्षणिक आराम मिळतो, पण याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. सतत गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी, खवलेदार व निस्तेज दिसू लागते.

या सवयीमुळे तुम्हाला कोणते नुकसान होऊ शकते, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

1. त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होते

गरम पाणी त्वचेची संरक्षणपर परत (स्किन बॅरियर) कमकुवत करते. त्यामुळे त्वचेतील नेहमीचे तेल कमी होऊन त्वचा कोरडी, खरखरीत आणि ताणलेली दिसू लागते. पुढे यामुळे इतर अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

2. लालसरपणा आणि जळजळ वाढते

संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना गरम पाण्याचा विशेष त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावर लालसरपणा, जळजळ किंवा सूज येऊ शकते. काही वेळा समस्या गंभीर होऊन डॉक्टरांकडे जावे लागते.

3. त्वचेची बाह्य संरक्षणपरत कमकुवत होते

अतिगरम पाण्याचा वापर केल्याने त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कमी होते. त्यामुळे धूळ, प्रदूषण आणि जंतूंचा प्रभाव त्वचेवर अधिक पडतो. जर थंड पाणी सहन होत नसेल तर कोमट पाणी वापरा, पण गरम पाणी चेहऱ्यावर वापरणे टाळा.

4. वेळेआधी वृद्ध दिसण्याची शक्यता

वारंवार गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची लवचिकता कमी होते. त्यामुळे बारीक रेषा, सुरकुत्या आणि वय दर्शवणारी चिन्हे लवकर दिसू लागतात. म्हणून तरुण वयात गरम पाण्याचा वापर पूर्णपणे टाळायला हवा.

5. पिंपल्स वाढू शकतात

अतिरिक्त कोरडेपणामुळे त्वचेवर पिंपल्स वाढू शकतात. जर तुम्हाला अशा समस्यांचा त्रास असेल, तर गरम पाण्याने चेहरा धुण्याची सवय त्वरित सोडा.

ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. त्वचेविषयी कोणत्याही गंभीर समस्येसाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp Channel

The post Beauty Tips: तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुता का? जाणून घ्या त्यामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar