Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

April Fool’s Day : ‘एप्रिल फूल डे’ का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक कहाणी

by
April 10, 2023
in लाईफस्टाईल
A A
April Fool’s Day :  ‘एप्रिल फूल डे’ का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक कहाणी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दरवर्षी 1 एप्रिल रोजी ‘एप्रिल फूल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांची चेष्टा, मस्करी करत फसवणूक केली जाते. या दिवसाची तरुण वर्गात प्रचंड क्रेझ आहे.  भारतात 19व्या शतकात हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.  मात्र हा दिवस नेमका कसा सुरू झाला, याची रंजक कहाणी आज आपण जाणून घेऊयात.

फ्रान्समध्ये 1 एप्रिल 1582 रोजी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. 1582 मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले. मात्र काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते. त्यावेळी जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणारे फूल म्हणजे वेडे बनले होते. तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस गमंतीत मूर्ख बनवण्यासाठी एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

याशिवाय यामागे आणखी एक कहाणी असल्याचे म्हंटले जाते.  इंग्लंडचा राजा रिचर्ड II आणि बोहेमियाची राणी यांनी त्यांच्या लग्नाची तारीख 32 मार्च ठेवली होती. त्यानंतर लोकांनी सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कॅलेंडरमध्ये 32 मार्च तारीखच नसल्याचे समजले. यावरुन राजा आणि राणीने आपली मस्करी करत मूर्ख बनवल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर 32 तारीख म्हणजेच 1 एप्रिल असे म्हणत या दिवशी एप्रिल फूल डे साजरा करण्यास सुरुवात झाली.

 

The post April Fool’s Day : ‘एप्रिल फूल डे’ का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक कहाणी appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar