Sunday, August 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Apple laptop : ‘अ‍ॅपल’चा बजेट फ्रेंडली लॅपटॉप लॉन्च.! A18 Pro चिप, 16 तासांची बॅटरी आणि बरंच काही…; किंमत एकदा पाहाच

by
March 6, 2026
in लाईफस्टाईल
A A
Apple laptop : ‘अ‍ॅपल’चा बजेट फ्रेंडली लॅपटॉप लॉन्च.! A18 Pro चिप, 16 तासांची बॅटरी आणि बरंच काही…; किंमत एकदा पाहाच
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Apple laptop : टेक जगतात मोठी चर्चा निर्माण करत Apple ने ग्राहकांसाठी आपला नवा बजेट-फ्रेंडली लॅपटॉप MacBook Neo लॉन्च केला आहे. 13-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले, दमदार A18 Pro चिपसेट आणि 16 तासांपर्यंत बॅटरी लाइफ ही या लॅपटॉपची खास वैशिष्ट्ये आहेत.

विशेष म्हणजे हा प्रोसेसर कंपनीच्या iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्येही वापरण्यात आला आहे. हा लॅपटॉप हलका, दमदार परफॉर्मन्स आणि तुलनेने कमी किंमत यामुळे विद्यार्थी आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी आकर्षक पर्याय मानला जात आहे.

भारतातील किंमत : (Apple laptop )

भारतामध्ये MacBook Neo दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

8GB RAM + 256GB SSD – ₹69,900

8GB RAM + 512GB SSD – ₹79,900

विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर देत कंपनीने ₹10,000 पर्यंत एज्युकेशन डिस्काउंट देखील जाहीर केला आहे.

या लॅपटॉपची प्री-बुकिंग सुरू झाली असून 11 मार्चपासून विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.

कलर ऑप्शन्स : (Apple laptop )

हा लॅपटॉप चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ब्लश, सिट्रिस, इंडिगो आणि सिल्व्हर रंगात आहे.

MacBook Neo चे मुख्य फीचर्स :

डिस्प्ले – 13-इंच Liquid Retina IPS Display , 219 ppi पिक्सेल डेंसिटी स्पष्ट रंग आणि चांगली ब्राइटनेस

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स :

या लॅपटॉपमध्ये A18 Pro चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीच्या मते: सामान्य कामांमध्ये हा लॅपटॉप Intel Core Ultra 5 आधारित Windows PC पेक्षा सुमारे 50% वेगवान आहे. काही AI संबंधित कामांमध्ये 3 पट जास्त परफॉर्मन्स देऊ शकतो.

RAM आणि स्टोरेज :

8GB RAM – 256GB किंवा 512GB SSD (या मॉडेलमध्ये RAM अपग्रेड करता येत नाही.)

ऑडिओ आणि कॅमेरा :

1080p FaceTime HD वेबकॅम

Voice Isolation आणि Wide Spectrum मायक्रोफोन

Dolby Atmos सपोर्ट

Dual Speaker Setup आणि Spatial Audio

कीबोर्ड आणि सिक्युरिटी :

Apple Magic Keyboard

मोठा Multi-Touch Trackpad

Touch ID द्वारे बायोमेट्रिक लॉगिन

कनेक्टिव्हिटी :

Wi-Fi 6E

Bluetooth 6

1 × USB-C (USB 3.0)

1 × USB-C (USB 2.0)

3.5mm हेडफोन जॅक

हा लॅपटॉप macOS Tahoe ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

बॅटरी आणि वजन :

36.5Wh बॅटरी

20W USB-C चार्जर

11 तास वेब ब्राउझिंग

16 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग

लॅपटॉपचे वजन फक्त 1.23 किलो आहे, त्यामुळे तो सहज वाहून नेता येतो.

स्पर्धा कोणाशी?

₹60,000 ते ₹70,000 किंमत श्रेणीमध्ये हा लॅपटॉप HP, Dell आणि Acer यांच्या Windows लॅपटॉप्स तसेच Chromebook मॉडेल्सशी थेट स्पर्धा करणार आहे.

थोडक्यात बोलायचं तर, MacBook Neo हा हलका, दमदार परफॉर्मन्स देणारा आणि तुलनेने कमी किंमतीत उपलब्ध असलेला Apple चा नवीन लॅपटॉप असून विद्यार्थी आणि रोजच्या वापरासाठी तो एक चांगला पर्याय ठरू शकतो.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar