Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Apple iPhone : अमेरिका, चीन, भारत की जपान? कोणत्या देशात आहेत सर्वाधिक आयफोन युजर्स; भारताचा नंबर कितवा, पाहा….

by
September 16, 2024
in लाईफस्टाईल
A A
Apple iPhone : अमेरिका, चीन, भारत की जपान? कोणत्या देशात आहेत सर्वाधिक आयफोन युजर्स; भारताचा नंबर कितवा, पाहा….
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Apple iPhone : Apple ने नुकतीच iPhone 16 सीरीज जगभरात लॉन्च केली आहे, त्यानंतर Apple iPhone ट्रेंडमध्ये आहे. पण तुम्हाला माहित आहे का आयफोन कोणत्या देशात सर्वाधिक वापरला जातो?

जर तुम्ही अमेरिका किंवा चीनचा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. होय, खरं तर, अमेरिकेत तयार होणार हा फोन इथले नागरिक फारसा वापरत नाहीत. आयफोन वापरण्यात कोणता देश आघाडीवर आहे यावर आपण एक नजर टाकूया….

आयफोनचा सर्वाधिक वापर कुठे होतो?
‘Apple’ ही अमेरिकन कंपनी असूनही, येथील केवळ 51 टक्के लोक iPhone वापरतात. तर 27 टक्के लोक सॅमसंग फोन वापरतात. तर आयफोन वापरण्यात ‘जपान’ जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमध्ये जवळपास 59 टक्के लोक आयफोन वापरतात. तर 9 टक्के लोक सॅमसंग फोन वापरतात आणि सुमारे 32 टक्के लोक इतर ब्रँडचे फोन वापरतात. यानंतर, कॅनडात 56% आणि ऑस्ट्रेलियात 53% लोक आयफोन वापरकर्ते आहेत.

भारतात आयफोन वापरकर्ते फारच कमी
भारताबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही काळापासून देशात आयफोनचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. मात्र असे असतानाही देशातील केवळ 5 टक्के लोक ॲपल आयफोन वापरतात. भारतातील 19 टक्के लोक सॅमसंग फोन वापरतात तर 76 टक्के लोक Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन वापरतात.

जागतिक आयफोन वापर
ॲपल आयफोनचा वापर जगभरात केला जातो. यामध्ये चीनमध्ये केवळ 21 टक्के लोक आयफोन वापरतात. Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या ब्रँडना चीनमध्ये जास्त मागणी आहे. तर यूकेमध्ये 48 टक्के लोक आयफोन वापरतात.

जर्मनीमध्ये 34 टक्के लोक आयफोन वापरतात, तर फ्रान्समध्ये आयफोन वापरणाऱ्यांची संख्या 35 टक्के आहे. दक्षिण कोरियामध्ये 18 टक्के लोक आणि ब्राझीलमध्ये 16 टक्के लोक ॲपल आयफोन वापरतात.

The post Apple iPhone : अमेरिका, चीन, भारत की जपान? कोणत्या देशात आहेत सर्वाधिक आयफोन युजर्स; भारताचा नंबर कितवा, पाहा…. appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar