Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ABC juice in Winter: हिवाळ्यात प्या ‘ट्रिपल एबीसी जूस’… चेहरा उजळेल, केसही होतील मजबूत

by
December 26, 2025
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ABC juice in Winter: हिवाळ्याचा मौसम सुरू झाला की शरीराला जास्त पोषणाची गरज असते. या दिवसांत थंडीमुळे आजारपण वाढतेच, शिवाय त्वचा कोरडी पडते आणि केसांवरही वाईट परिणाम दिसू लागतो. अशा वेळी नैसर्गिक आणि पोषक पदार्थांचे सेवन खूप फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुम्ही रोज ‘ट्रिपल एबीसी जूस’ प्यायला सुरुवात केली, तर चेहरा आणि केसांवर त्याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येतो.

ट्रिपल एबीसी जूस म्हणजे काय?

एबीसी जूस म्हणजे ॲपल (सफरचंद), बीटरूट (बीट) आणि कॅरट (गाजर) यांचा बनवलेला जूस. यामध्ये काही जण डाळिंब आणि आवळाही घालतात, ज्यामुळे जूस अधिक पोषक बनतो.

जूस कसा तयार कराल?

१ सफरचंद
१ बीट
१ गाजर
१ डाळिंब
१ आवळा

सगळे पदार्थ नीट धुवून छोटे तुकडे करा. जूसरमध्ये टाका आणि गरज असल्यास थोडंसं पाणी घाला. जूस गाळून घ्या आणि लगेच प्या.

 जूस पिण्याचे फायदे

शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात
त्वचा चमकदार आणि निरोगी दिसते
केस गळती कमी होण्यास मदत होते
थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते
पचन सुधारते
थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढते

प्रदूषण, धूळ, रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधने आणि खराब पाण्यामुळे केस व त्वचेला नुकसान होते. अशा वेळी ट्रिपल एबीसी जूस नियमित प्यायल्यास शरीर आतून मजबूत होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम बाहेर दिसून येतो. रोज सकाळी उपाशीपोटी हा जूस पिणे अधिक फायदेशीर ठरते.

Join our WhatsApp Channel

The post ABC juice in Winter: हिवाळ्यात प्या ‘ट्रिपल एबीसी जूस’… चेहरा उजळेल, केसही होतील मजबूत appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar