Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

३० फायदे ३० मिनिटं चालण्याचे….

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपण सकाळी लवकर उठून ३० मिनिटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. कारण आपण दीर्घायुष्यी आहात व आपले आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.

  1. एकही पैसा खर्च न करता करता होणारा व्यायाम प्रकार
  2. सर्वाना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
  3. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
  4. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
  5. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो

  6. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळ्च्या कोवळ्या उनातून मिळते

  7. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो
  8. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो
  9. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते
  10. चालण्यामुळे झोपही चांगली लागते

  11. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते

  12. वजन कमी करण्यास मदत होते
  13. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात
  14. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते
  15. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे

  16. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात

  17. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो
  18. नियमित चालण्याची सवय असणा-यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी असते
  19. नियमित चालणा-यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते
  20. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते

  21. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते

  22. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते
  23. नियमित चालण्यामुळे कंबर, मांडया, पायाचे स्नायू मजबूत होतात
  24. मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
  25. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो

  26. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग

  27. चालण्यातून नराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
  28. दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य तीन वर्षानी वाढते
  29. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
  30. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही आपल्याला नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच करावा.
Tags: arogya jagarcardiachealthjoint painmorning walk
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar