Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

2021 असणार सर्वात उष्ण वर्ष

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वॉशिंग्टन – पर्यावरणात कार्बन डाय ऑक्‍साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने 2021 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याचा इशारा पर्यावरण तज्ञांनी दिला आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनात अशी बाब समोर आली आहे की गेल्या तीनशे वर्षांच्या कालावधीमध्ये पर्यावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जना ची पातळी 50 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे.

अठराव्या शतकामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडची जी पातळी होती त्याच्यापेक्षा दीडपट जास्त पातळी सध्या पर्यावरणामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडची असणार आहे ब्रिटन आणि अमेरिकेतील काही संशोधकांनी नुकतीच बर्फाळ प्रदेशात कार्बन-डाय-ऑक्साइडचे पातळीचे संशोधन केले इसवीसन सतराशे पन्नास ते अठराशे या कालावधीमध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण प्रति मिलियन 278 पार्ट्स एवढे होते मार्च 2021 मधील कार्बन डायॉक्साईडची पर्यावरणातील पातळी प्रति मिलियन 417 .

14 पार्ट पर्यंत पोहोचली आहे मे महिन्यापर्यंत कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जनात आणखीनच वाढ होणार असून पातळी प्रति मिलियन 419.5 पार्ट्स पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे लंडन विद्यापीठातील प्रोफेसर सायमन लुइस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पर्यावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडची पातळी 25% वाढण्यासाठी दोनशे वर्ष लागली त्यानंतर केवळ तीस वर्षांमध्येच ही पातळी 50 टक्क्यापेक्षा जास्त झाली या सर्व कारणांमुळे 2021 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar