Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

16000 हार्ट सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचे झोपेतच हार्ट अटॅकने निधन

by
June 9, 2023
in आरोग्य वार्ता
A A
16000 हार्ट सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचे झोपेतच हार्ट अटॅकने निधन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Gujarat : गुजरातमधील जामनगर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गौरव गांधी यांचे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि एका सहकाऱ्याने ही माहिती दिली.  Gujarat cardiologist Gaurav Gandhi Died   

डॉ. गांधी यांच्या आकस्मिक निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अखेरच्या यात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. डॉ.गांधी हे गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात सेवा देत असत. रुग्णालयाचे डॉ एच के वसावडा म्हणाले, “डॉ. गांधींनी १६ हजार पेक्षा अधिक हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या.’

वसावडा म्हणाले की, डॉ.दिनेश गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जामनगरच्या डॉक्टर समुदायासाठी ही बातमी अतिशय दुःखद आहे की, दिनेशसारखे अनेक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आता आपल्यात नाहीत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गौरव गांधी गुजरातमधील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे  शारदा रुग्णालयात रुग्णांना पाहून डॉक्टर दिनेश सोमवारी घरी पोहोचले होते. घरी आल्यानंतर रात्रीचे जेवण करून तो झोपायला गेले. सकाळी बेशुद्ध पडलेले पाहून नातेवाइकांनी रुग्णवाहिका बोलावून जीजी रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ये अयशस्वी ठरले. अशात त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टर दिनेशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

The post 16000 हार्ट सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचे झोपेतच हार्ट अटॅकने निधन appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar