Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Jaisalmer Desert Festival लवकरच सुरु होतोय

by
January 30, 2023
in लाईफस्टाईल
A A
ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Jaisalmer Desert Festival लवकरच सुरु होतोय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – जैसलमेरच्या थार वाळवंटात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जैसलमेर डेजर्ट फेस्टिवलचे आयोजित केले जाते. जो यावेळी 3 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जैसलमेर शहरापासून सुमारे 42 किमी अंतरावर असलेल्या सॅम ड्युन्स येथे हा उत्सव होतो. जो राजस्थान पर्यटन विभागाद्वारे आयोजित केले जाते. फेस्टिव्हलमध्ये खाण्या-पिण्यापासून निवास आणि मनोरंजनपर्यंतची प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे. जैसलमेरच्या या रंगतदार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

सोनार दुर्ग म्हणजेच जैसलमेर किल्ल्यावरून निघणारी सकाळची मिरवणूक हे या उत्सवाचे सर्वात खास आकर्षण आहे, ज्यामध्ये बीएसएफचा कॅमल माऊंटन बॅंड, राजस्थानी वेशभूषा केलेले जवान आणि लोककलाकारांचे अप्रतिम स्टंट अशी आगळीवेगळी मजा पाहायला मिळते. यंदा लांब मिशा, मिस्टर डेझर्ट, पगडी बांधणे, उंटांची शर्यत आणि फायर डान्स यांसारख्या स्पर्धांनी महोत्सवाला रोमांचक बनवले. या महोत्सवात भारताशिवाय देश-विदेशातील कलाकारही आपल्या कलेचे प्रदर्शन करतात.

जर तुम्ही ऍडव्हेंचर प्रेमी असाल तर तुमच्यासाठी कॅमल सफारी, मोटर पॅराग्लायडिंग, हेलिकॉप्टर राईड यांसारख्या अनेक उपक्रम याठिकाणी आहेत. याशिवाय पोलो खेळण्यापासून ते डेझर्ट सफारीपर्यंतचा आनंद तुम्हाला याठिकाणी घेता येतो.

जैसलमेरला जाण्यासाठी दिल्ली मुंबई अशा प्रमुख शहरांतून रेल्वे आणि विमान सेवा सहज उपलब्ध आहे. फक्त प्रवासादरम्यान बुकिंगची काळजी घ्या आणि सकाळी हवामानाची माहिती घ्यायला विसरू नका.

The post ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Jaisalmer Desert Festival लवकरच सुरु होतोय appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar