Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

होळी आणि तुमच्या त्वचेची काळजी; फॉलो करा ‘या’ स्मार्ट टिप्स… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 17, 2022
in लाईफस्टाईल
A A
होळी आणि तुमच्या त्वचेची काळजी; फॉलो करा ‘या’ स्मार्ट टिप्स… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – होळी दहनानंतर दुसऱ्या दिवसापासून धुळवडीला सुरुवात होते. महाराष्ट्रासह देशभरात पुढील चार दिवस रंगाची उधळण दिसून येते. यामध्ये रासायनिक, भेसळयुक्त अश्या अनेक रंगांचा सुद्धा समावेश असतो.

परंतु चेहऱ्याला रंग लावल्याने अनेकांना त्वचेवर जळजळ, लाल चट्टे, खाज, रॅशेज येतात. याव्यतिरिक्तही इतर काही अॅलर्जी  होतात. मात्र, रंगांमुळे चेहऱ्याला, त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल हे आपण पाहुयात..,

रंग खेळण्याआधी त्वेचेवर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीम किंवा तेल लावूनच बाहेर पडा. बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला.

 

 

 

तसेच केसांना सुद्धा तेलाने चांगली मालिश करून घ्या. आणि केस कधीच मोकळे सोडू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.

 

 

 

रंग काढण्यासाठी बदाम तेल किंवा बेबी ऑईलचा वापर करा. एकाच धुण्याने रंग जात नसेल तर त्याला सतत घासू नका. त्यामुळे तुमची त्वचा खराब होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

रंग काढण्यासाठी डोळ्यांवर स्वच्छ पाण्याने फवारे मारा. रंग काढून झाल्यानंतर त्वचेवर कोल्ड क्रीम किंवा मॉश्चरायझर लावा. तसेच, सोयाबीनचे पीठ, बेसन, दूध यांसारख्या घरगुती वस्तूंचाही वापर करू शकता.

 

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar