Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हा किडा चावल्यास मांसाहारी माणूस बनतो शुद्ध शाकाहारी

by
February 17, 2023
in आरोग्य वार्ता
A A
हा किडा चावल्यास मांसाहारी माणूस बनतो शुद्ध शाकाहारी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

एका किड्यात सर्वात मोठ्या मांसाहारी माणसालाही शाकाहारी बनवण्याची ताकद आहे. ज्याला हा किडा चावल्यानंतर मांसाहारी माणूस शुद्ध शाकाहारी बनला आहे. ‘लोन स्टार टिक’ असे या किड्याचे नाव आहे. तो खूपच लहान असतो आणि त्याच्या पाठीवर एक पांढरा डाग असतो.

त्याचे वैज्ञानिक नाव ‘अॅम्बलियोमा अमेरिकनम’ आहे आणि ते अमेरिकेच्या मध्य-पश्चिम, पूर्व आणि आग्नेय भागात आढळतो. हा कीडा लाइम डिझीचा संप्रेषक आहे. त्याच्या चाव्यामुळे त्वचेवर लाल पुरळ आणि जळजळ होते. डोके दुखणे, मान दुखणे आणि चेहरा हलवण्यातही त्रास जाणवू लागतो. ही फक्त वरवरची लक्षणे आहेत, आतून दिसणारा परिणाम भयानक आहे.

मांसाहारी माणूस शुद्ध शाकाहारी बनतो –
या किड्यामध्ये एक विशेष साखर असते, ज्याला अल्फा-गेल म्हणतात. असे म्हटले जाते की, कोट्यवधी वर्षांपूर्वी असा घटक मानवी शरीरातही असायचा, पण आता तो नाही. अल्फा जेल मानवी रक्तात मिसळताच, शरीर त्याच्याशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यास सुरवात करते, जेणेकरुन पुढील वेळी या घटकाच्या संपर्कात आल्यावर शरीर त्याच्यापासून रोगप्रतिकारक बनते.

आता समस्या अशी आहे की अल्फा जेल लाल मांस, डुकराचे मांस आणि काही दुधाच्या पदार्थांमध्ये देखील आढळते. अशा परिस्थितीत, जेव्हा एखादी व्यक्ती अशी कोणतीही वस्तू खाते तेव्हा अल्फा गेल शरीरात पोहोचताच अँटीबॉडीज सक्रिय होतात आणि भयानक ऍलर्जीक प्रतिक्रिया दिसून येतात. त्यामुळे मांस खाण्याची इच्छा असतानाही ते खाता येत नाही, खाल्ले तर एॅलर्जी होते. त्यामुळे नाईलाजाने त्याला शाकाहारच घ्यावा लागतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

The post हा किडा चावल्यास मांसाहारी माणूस बनतो शुद्ध शाकाहारी appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar