Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘हा’ आयुर्वेदिक काढा वाढवेल तुमची 100 टक्के रोगप्रतिकारक शक्ती

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2021
in लाईफस्टाईल
A A
‘हा’ आयुर्वेदिक काढा वाढवेल तुमची 100 टक्के रोगप्रतिकारक शक्ती
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या धोकादायक विषाणूची लागण टाळण्यासाठी अनेक गाईड लाइन देखील जारी केल्या आहेत. लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ करण्यास सांगितले गेले आहे.

दरम्यान, या विषाणू पासून आपले संरक्षण करण्यासाठी खाली दिलेला आयुर्वेदिक काढा खूप उपयोगी आहे. जर तुम्ही हा उपाय अमलात आणला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.

आयुर्वेदिक काढा कसा बनवावा ?

या काढ्यामध्ये गुळवेल (गुडूची), तुळशीची पानं, सुंठ, मिरे, दालचिनी, जिरे, गुळ किंवा खडीसाखर घालून काढा तयार करावा व रोज दिवसातून 2 वेळा सकाळी व संध्याकाळी घ्यावा…

गुळवेल पावडर- दोन भाग

तुळशीची पानं- चार भाग

सुंठ पावडर- दोन भाग

दालचिनी पावडर- दोन भाग

काळी मिरी पावडर- एक भाग

जिरे पावडर- दोन भाग

गुळ किंवा खडीसाखर- आवश्यकतेनुसार

 

या औषधी घटकांचे जाडसर पावडर तयार करणे. सगळी औषधे सांगितलेल्या प्रमाणानुसार जाडसर पावडर तयार करून एकत्र करणे. एकत्र केलेल्या औषधीचे साधारण तीन ग्रॅम (1 छोटा पोह्याचा चमचा प्रमाणात) जाडसर पावडर 100 मिलिलिटर पाण्यात मिसळून निम्मे होईपर्यंत उकळावे. नंतर हा काढा गाळून प्यावा. हा काढा कोरोना पासून व कोरोनासारख्या इतर विषाणुंपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar