Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 14, 2021
in लाईफस्टाईल
A A
हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात.

नुसते हाड जोडनेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही हाडजोडी वनस्पती आहे. हाडजोड वनस्पती हडातील खनिज निर्मिती वाढवून हाडांची घनता योग्य ठेवण्यास व हाडे मजबूत करण्यात मदत करते. मोडलेल्या हाडांची जोडणी, हाडातील व संध्यातील वेदना यावर हाडजोड वनस्पती अतिशय उपयोगी आहे.

हाडजोड मूत्र मार्गातील प्रवाह वाढवून शरीरातील अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच हाडजोड वनपस्ती पचना साठी ही उपयोगी आहे. भारताच्या बरीच भागात याची भाजी रोजच्या जेवणात समाविष्ट केली जाते.

दाक्षिणात्य राज्यांमध्ये तसेच विदर्भातील काही भागात रस्त्याच्या बाजूला, बांधावर, माळरानावर हाडजोड वनस्पती विपुल आढळते. तुम्ही कुंडीत किंवा बागेत हाडजोड वनस्पतीची लागवड करू शकतात. पडीक जमिनीवरील फळबाग, वनशेती इत्यादी अंतर पीक म्हणून ही वनस्पती घेता येणे शक्य आहे. जर आपल्या घरात उपद्व्यापी व्यक्ती असेल तर हाडजोड सारखी गुणकारी आणि औषधी वनस्पती घराच्या बागेत हमखास हवी.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar