Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

स्मार्टफोन, गाडी चोरी झाल्यास चिंता नका करु; शोध घेण्यास Google करणार मदत

by प्रभात वृत्तसेवा
August 14, 2021
in लाईफस्टाईल
A A
सप्टेंबरपासून तुमच्या स्मार्टफोनमधून ‘गुगल’ तुम्हाला करू शकतो ‘बाय-बाय’ !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

स्मार्टफोन, गाडी चोरी होण्याचे प्रमाण आज-काल अधिक दिसून येत आहे. या दोन्ही गोष्टी सुरक्षीत ठेवण्यासाठी आणि चोरी पासून वाचविण्यासाठी टेक कंपनी गुगल नवीन फीचर आणत आहे. गुगलने आपल्या find my device या इकोसिस्टमध्ये नवीन सुविधा जोडण्याची योजना आखली आहे.

गुगलच्या एका रिपोर्टनुसार गुगल एका अशा फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये एका अन्य् Android स्मार्टफोनचा उपयोग करून एका हरवलेल्या Android स्मार्टफोनला शोधण्यास करण्यास मदत करणार आहे. सोबतच ज्या कारमध्ये Android ऑटो इंफोटेनमेंट सिस्टम आहे. अशा कारचा शोध घेण्यास सुद्धा मदत होणार आहे.

find my device फीचरमध्ये आणखी एक नवीन सुविधा देण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही अन्य् कोणासोबत तुमच्या डिव्‍हाइसची ओनरशिप शेयर करू शकता. या नवीन फीचरमुळे तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकाल. विशेष म्हणजे यामध्ये इंटरनेट कनेक्शन असले अथवा नसेल तरी हे फीचर काम करेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar