Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

स्मार्टफोनवर कव्हर ठेवल्याने फोन खराब होऊ शकतो?; कसे, जाणून घ्या!

by प्रभात वृत्तसेवा
February 8, 2022
in लाईफस्टाईल
A A
स्मार्टफोनवर कव्हर ठेवल्याने फोन खराब होऊ शकतो?; कसे, जाणून घ्या!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली : सध्या प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. त्याच वेळी, लोक स्मार्टफोनचा वापर फॅशन ऍक्सेसरी म्हणून करतात. एखाद्याकडे खूप चांगला आणि महागडा मोबाईल असेल तर लोक त्याकडे आकर्षित होतात. अशा स्थितीत प्रत्येकाला आपला स्मार्टफोनही सर्वोत्तम आणि स्टायलिश दिसावा, असे वाटत असते, परंतु हे प्रत्येकाला शक्य नसते. या मुद्द्यावर अनेकदा लोकांच्या मनात स्मार्टफोनमध्ये कव्हर टाकण्याबाबत संभ्रम असतो. फोनवर कव्हर लावले पाहिजे असे अनेकांचे मत आहे, तर अनेकांना कव्हर लावणे आवडत नाही.

सहसा लोक फोन विकत घेतात आणि नंतर कव्हर लावतात. त्यामागचे कारणही बहुतेकांना माहीत नसते. तरीही लोक सुरक्षेची काळजी घेऊनच कव्हर घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनवर कव्हर लावण्याचे तोटे सांगणार आहोत.

* फोनचा खरा लूक दिसत नाही
स्मार्टफोन कंपन्या रोज नवनवीन डिझाईन्स आणि मोबाईलच्या स्टाईल लाँच करत असतात. तुम्ही चांगल्या डिझाईनचे आणि प्रीमियम लूकचे स्मार्टफोनही खरेदी करता, जे महागही असतात. त्यावर कव्हर लावताच फोनची रचना आणि लूक संपतो. वास्तविक, कव्हरशिवाय तुमचा फॅन अधिक स्टायलिश आणि चांगला दिसतो.

* फोन जास्त गरम होऊ शकतो
स्मार्टफोन जास्त वापराने गरम होतात. जर तुम्ही फोनमध्ये जाड कव्हर लावले असेल तर अशावेळी फोन आणखी गरम होऊ शकतो. फोन सतत गरम राहिल्याने त्याच्या कामगिरीवरही परिणाम होतो. तथापि, हे नेहमीच होते असे नाही, परंतु असे होण्याची शक्यता आहे.

* धुळीमुळे घाण साचून राहते
अनेकदा लोक फोनमध्ये एकदाच कव्हर बसवायला विसरतात आणि वर्षानुवर्षे ते उघडल्यानंतर स्वच्छ करत नाहीत. अशा परिस्थितीत, मागील पॅनेलवरील धुळीमुळे हळूहळू घाणसाचून राहते. याशिवाय फोनवर काही वेळा ओरखडेही दिसतात.

* पैसे खर्च होतात
तुम्ही फोनसाठी आधीच खूप पैसे दिले असले तरी, कव्हर खरेदी करणे तुमच्यासाठी फालतू खर्च असू शकते. 100 रुपये ते 5000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची कव्हर्स बाजारात उपलब्ध आहेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar