भारतीय महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग, हा स्तनाचा कर्करोग आहे. वेळेवर निदान झालं आणि योग्य उपचार व्यवस्थित पार पडले, तर महिला या आजारातून पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ प्रांजली गाडगीळ यांच्यासह दैनिक प्रभातने साधलेल्या विशेष संवाद मालिकेचा दुसरा भाग
अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ प्रांजली गाडगीळ – 8788090655 (विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन)
ईमेल – [email protected]
वेबसाईट – www.punebreastcare.com