Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सौंदर्य प्रदान करणारे वर्तुळासन

by
June 20, 2023
in आरोग्य वार्ता
A A
सौंदर्य प्रदान करणारे वर्तुळासन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हे बैठकस्थितीतील आसन आहे. तोलात्मक आसन असल्यामुळे हे करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर पाठीवर किंवा तोंडावर पडण्याची शक्‍यता असते. बैठकस्थितीप्रमाणेच शयनस्थितीतसुद्धा हे आसन करता येते.

प्रथम बैठकस्थिती घ्यावी.
दोन्ही पायात अंतर घ्यावे.
श्‍वास सोडत हाताने पायाचे अंगठे पकडावेत.
श्‍वास घेत दोन्ही पाय उचलून सीटवर आसन स्थिर करावे.
आसन सोडताना उलट क्रमाने बैठक स्थितीत यावे. या आसनामुळे शरीराची वर्तुळाकार स्थिती होते.

वर्तुळासनाचे फायदे
हातापायांचे स्नायू मजबूत होतात. हिप्स कमी व्हायला मदत होते म्हणजेच अतिरिक्‍त चरबीचा नाश होतो. ज्या स्त्रियांना योनीचे काही विकार आहेत, ते बरे व्हायला या आसनामुळे मदत होते. हे आसन ओटी पोटावर अतिरिक्‍त ताण देते. त्यामुळे गर्भाशयाचे तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीचे विकार बरे होतात. मेद कमी होतो दृष्टी स्थिर ठेवून आपण वर्तुळासन करतो त्यामुळे नेत्र रोग बरे होतात. रक्‍ताभिसरण सुधारते. हातापायांना घोटीवपणा येतो. एकंदर त्वचेचे टोनिंग सुधारते. स्त्रियांनी हे आसन करणे आवश्‍यक आहे. यामुळे छाती, पोट, नितंब साऱ्याच अवयवांना रेखीवता येते. त्यामुळे सौंदर्य प्रदान करणारे वर्तुळासन नियमित करावे.

The post सौंदर्य प्रदान करणारे वर्तुळासन appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar