Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सेल्फी शेअर करायचा की नको ? – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 18, 2021
in लाईफस्टाईल
A A
सेल्फी शेअर करायचा की नको ? – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर शेअर करणं, हे आता तरुणाईचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र जे नियमित सेल्फी काढतात आणि दुसऱ्याच्या सेल्फीपेक्षा स्वत: काढलेला सेल्फी चांगला आहे, असे म्हणतात, मात्र असे म्हणणे तुमचे मानसिक संतुलन ढासळत असल्याचं लक्षण आहे. 

आपल्या सेल्फी बरोबरच इतरांच्याही सेल्फीला लाइक्‍स करणे गरजेचे आहे. तुम्ही इतरांच्या सेल्फीला सतत अनलाइक्‍स केले तर तुमच्या विषयी निगेटिव्ह मत तयार होते. काही जण आम्ही सेल्फी काढतच नाही, अशा अविर्भावात असतात, मात्र चारचौघात मिसळणे हीच तर खरी मानसाची ओळख आहे. 

तुमच्या सेल्फीमुळे तुम्ही इतरांशी कनेक्‍ट असतात. बरेच जण सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहाण्यास पसंती देतात. मात्र स्वतःचे सेल्फी उपलोड करीत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही खूपच भावनाशून्य असल्याचा समोरच्याचा समज होतो. 

त्यामुळे इतरांच्या सेल्फी सोबतच तुमचा सेल्फीही जोडणे आजच्या सेल्फी युगात महत्त्वाचे आहे. सेल्फी अपलोड करताना मात्र काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. उगाचच कुठल्याही साइटवर फोटो अपलोड करणे टाळा. 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar