Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी हे 5 ”सुपरफूड” खा…! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
April 23, 2022
in लाईफस्टाईल
A A
सेक्स पॉवर वाढवण्यासाठी हे 5 ”सुपरफूड” खा…! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तुम्हाला कदाचित माहित नसेल की, असे काही पदार्थ आहेत जे तुमची लैंगिक शक्ती (सेक्स पॉवर) लगेच वाढवतात. दुसऱ्या शब्दांत, ते व्हायग्रासारखे कार्य करतात. ते तुमची सेक्स ड्राइव्ह वाढवून तुमचे लैंगिक जीवन आणखी निरोगी बनवतात. चला पाहूया कोणते आहेत हे सुपर फूड.

सुपर फूड्स

1. स्ट्रॉबेरी
हे व्हिटॅमिन ‘सी’चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, ज्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढते. तसेच, ते हृदयमध्ये सुरळीत रक्त परिसंचरण राखते. डार्क चॉकलेटमध्ये बुडवून स्ट्रॉबेरी खा, लैंगिक उत्तेजना वाढते.

2. बदाम
झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई च्या गुणधर्मांनी समृद्ध, बदाम सेक्स बूस्टर म्हणून काम करतात. सेलेनियम वंध्यत्वाची समस्या दूर ठेवते, तर झिंक सेक्स हार्मोन्स वाढवते. आणि व्हिटॅमिन ई हृदय निरोगी ठेवते. स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच रोज बदामाचे सेवन केल्याने लैंगिक जीवनही निरोगी बनते.

3. टरबूज
यात भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे लैंगिक उत्तेजना वाढवतात. यामध्ये असलेले लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीन सेक्स ड्राइव्ह वाढवण्यास मदत करते.

4. रताळे
पोटॅशियम समृद्ध रताळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनच्या जोखमीपासून संरक्षण मिळते. बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए वंध्यत्व दूर ठेवतात.

5. पांढरा तीळ
झिंक युक्त तीळ हे सर्वोत्तम सेक्स बूस्टर फूड आहे. हे टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंचे उत्पादन वाढविण्यात मदत करते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar