Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सूर्यनमस्कार का घालायचे…?

by
July 1, 2023
in आरोग्य वार्ता
A A
सूर्यनमस्कार का घालायचे…?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैरे अवयव आहेत, असे आपल्याला शाळेत आठवी, नववीमध्ये असताना शरीर शास्त्रात शिकवले आहे. यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे. एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले. अन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की आकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवश्‍यक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवश्‍यक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही.

पण सूर्यनमस्कार घालण्यामुळे ते होते. सूर्यनमस्कारात आपण खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर उजवा पाय दुमडतो व डावा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते.

नंतर उठताना डावा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, याचा प्रोस्टेट ग्लॅंडला व स्त्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. सूर्यनमस्कारासाठी झोपण्याएवढीच जागा लागते. दररोज 12 ते 15 सूर्यनमस्कार घालायला 10 ते 15 मिनिटे लागतात. सूर्योपासनाही होते. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्यायेण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो. पोट आणि पाठीचे व्यायाम प्रकार मधुमेह ना केवळ नियंत्रित ठेवतात तर बहुतेकदा तो समूळ नष्ट करण्यास मदतही करतात. आम्ही याचे फायदे विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्येही पाहिलेच आहेत.

The post सूर्यनमस्कार का घालायचे…? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar