Sunday, January 25, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सावधान! महिलांमधील उच्च रक्तदाब जास्त धोकादायक – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
सावधान! महिलांमधील उच्च रक्तदाब जास्त धोकादायक – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नॉर्वेतील सोळा वर्षाच्या संशोधनानंतर निष्कर्ष

वॉशिंग्टन : पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उच्च रक्तदाब जास्त धोकादायक असून 40 वर्षांवरील महिलांसाठी हा उच्चं रक्तदाब अनेक विकारांना निमंत्रण देऊ शकतो.असा निष्कर्ष नॉर्वेतील संशोधकांनी तब्बल १६ वर्षांच्या संशोधनानंतर काढला आहे.

या 16 वर्षांच्या कालावधीमध्ये 12339 पुरुष आणि महिलांवर संशोधन करण्यात आले. त्यावेळी या संशोधनात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांचे सरासरी वय 41 होते. त्यानंतरच्या सोळा वर्षांच्या कालावधीमधील त्यांच्या रक्तदाबावर लक्ष ठेवण्यात आले आणि त्याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा निष्कर्ष आता समोर आला.

या अभ्यासाच्या सुरुवातीला महिलांचा रक्तदाब पुरुषांच्या रक्तदाबाचा तुलनेत खूपच कमी होता. या अभ्यासात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांना पैकी 25 टक्के महिलांना आणि 35% मोर्चा पुरुषांना स्टेज वनचा रक्तदाब होता. तर 14 टक्के महिला आणि 31 टक्के पुरुषांना स्टेज २ चा रक्तदाब होता.

काही काही काळानंतर 1.4 टक्के महिला आणि 5.7 टक्के पुरुषांना हृदयविकाराचा आजारांमुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आणि त्यातच काहीजणांचा मृत्यू झाला त्याबाबत अभ्यासाचा निष्कर्ष समोर आल्यानंतर लक्षात आले की महिलांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे.

प्रारंभीच्या काळामध्ये जा महिलांचा रक्तदाब सामान्य होता त्याच महिलांचा रक्तदाब नंतररच्या काळात जेव्हा जेव्हा वाढला तेव्हा त्यांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त वाढले.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar