Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सावधान ! बॉडी बनवण्यासाठी Whey Protein घेताय ? होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

by
August 16, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्या शरीराला प्रथिनांची नेहमी गरज असते. म्हणूनच आहारात योग्य प्रमाणात प्रथिन देणारे घटक समाविष्ट करावे लागतात. त्यासोबतच नियमित व्यायाम देखील गरजेचा असतो आणि व्यायाम करणाऱ्या प्रत्येकाला प्रथिनांची गरज भासतेच म्हणून यानेकदा जिम मारणारे बॉडी बिल्डर बाजारातून सप्लिमेंट्सद्वारे एक्सट्रा प्रोटीन घेताना दिसतात. बहुतेक आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की व्हे प्रोटीन खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले मानले जाते.

Whey Protein म्हणजे काय?
व्हे प्रोटीन हे उच्च दर्जाचे प्रोटीन आहे जे शाकाहारी घटकांपासून तयार केले जाते, म्हणजेच ते प्रत्येकजण खाऊ शकतो. त्यात 9 प्रकारचे आवश्यक अमीनो ऍसिड असतात. याला कंप्लिट प्रोटीन असेही म्हणतात जे आपले पोट सहज पचवू शकते. बॉडी बिल्डर्सना ते विशेषतः आवडते कारण ते त्यांचे स्नायू मजबूत करते आणि यामुळे हेव्ही वर्कआऊट करण सोप्प होत.

या प्रथिनांचे प्रमाण आहारात मर्यादित स्वरूपात असावे. इतर प्रोटीनचे सेवन करणे हे वेगळं आहे आणि व्हे प्रोटीनचे सेवन हे वेगळं आहे म्हणूनच याचे सेवन मर्यदित प्रमाणात असावे. दररोज 2 ते 3 चमचे पुरेसे व्हे प्रोटीन पुरेस आहे. तुम्ही ते दूध किंवा पाण्यात मिसळून पिऊ शकता.

होऊ शकतात दुष्परिणाम
ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांनी व्हे प्रोटीन टाळावे.
व्हे प्रोटीनच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या पोटात गोळा येणे, जुलाब किंवा पोट फुगणे अशा तक्रारी होऊ शकतात.
ज्या लोकांना किडनी किंवा यकृताशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी व्हे प्रोटीन खाणे योग्य नाही.
व्हे प्रोटीन मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
महिलांनी विशेष काळजी घ्यावी कारण जास्त प्रथिने खाल्ल्याने प्रजननाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

The post सावधान ! बॉडी बनवण्यासाठी Whey Protein घेताय ? होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar