Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सावधान! झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता; तर ही बातमी वाचाच

by प्रभात वृत्तसेवा
June 14, 2021
in लाईफस्टाईल
A A
सावधान! झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता; तर ही बातमी वाचाच
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – झोप आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी आणि शांत झोप झाली नाही तर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न उभे राहतात. पण जर आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर, अनेक जण झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, या गोळ्यांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते.

झोपेच्या गोळ्या घेण्याचे दुष्परिणाम :

नैराश्या, थकवा, ऊर्जा कमी असल्यासारखे वाटणे, लक्ष केंद्रित करताना त्रास होणे, मूड नसणे, प्रचंड डोके दुखी होणे.

पोटाचे आजार (अतिसार किंवा अन्नावरील वासना उडणे)

दीर्घकालीन गुंगी (झोपेतच राहण्यासाठी मदत करणारी औषधे घेतल्याने असे होते.)

काही ठरावीक पदार्थाची ऍलर्जी येणे

झोपेतील वागणुकीत बदल होणे (आपण पूर्ण जागे नसताना वाहन चालवणे किंवा खाणे)

दिवसा स्मृतिभ्रंश होणे किंवा काम करताना अडचणी येणे. अशा अनेक लहान-मोठ्या आजारांचा सामना आपल्या करावा लागतो.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar