Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सरकार सतर्क! देशभरातील रूग्णालयांमध्ये होणार कोविड ‘मॉक ड्रिल’

by
December 23, 2022
in आरोग्य वार्ता
A A
सरकार सतर्क! देशभरातील रूग्णालयांमध्ये होणार कोविड ‘मॉक ड्रिल’
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – कोविड लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूग्णालय व्यवस्थेच्या संबंधात मंगळवारी मॉक ड्रिल हाती घेतले जाणार आहे. सर्व आरोग्य सुविधांमध्ये ऑक्‍सिजन प्लॅंट, व्हेंटिलेटर, लॉजिस्टिक आणि मानवी संसाधनांवर विशेष लक्ष केंद्रित करून, कोविड-समर्पित सुविधांची तयारी सुनिश्‍चित करण्यासाठी हे मॉक ड्रिल हाती घेतले जाणार आहे. आयत्यावेळी पेशंटची संख्या वाढली तर रूग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था असावी यासाठीचा हा प्रयत्न आहे.

आज दुपारी 3 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी या संबंधातील सूचनाहीं जारी केल्या. अनेक राज्यांनी ही स्थिती लक्षात घेऊन आधीच सावधगीरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी कोविड संबंधात लोकांना योग्य ते वर्तन ठेवण्याच्या सुचना करण्यात येत असून संशयास्पद रूग्णांची तातडीने तपासणी करून त्याला कोणत्या प्रकारच्या विषाणुंची लागण झाली आहे याचा शोध घेतला जाणार आहे. या प्रक्रियेला जीनोम सिक्वेन्सिंग म्हणतात. सर्व राज्यांना कोविड चाचणीसाठीच्या पायाभूत सुविधाही वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

The post सरकार सतर्क! देशभरातील रूग्णालयांमध्ये होणार कोविड ‘मॉक ड्रिल’ appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar