Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शाकाहारी कंडोम म्हणजे काय? बाजारात वाढली मागणी

by प्रभात वृत्तसेवा
August 28, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली -नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी सुरक्षित सेक्ससाठी   लोक जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करतात. आज मार्केट मध्ये  बऱ्याच प्रकारेचे  फेव्हर्ड आणि डॉटेड कंडोम  मिळतात. 

मात्र कंडोम बनवण्यात  प्राण्यांच्या  प्रोटीन केसिनचा वापर  रबर सौम्य करण्यासाठी केला जातो.  त्यामुळे अनेक जन  कंडोम वापरण्यास नकार देतात. त्यावर आता पर्याय म्हणून  शाकाहारी कंडोम बाजारात उपलब्ध झाले आहे. शाकाहारी कंडोम  म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. 

बीबीसी या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, कंडोम तयार करण्यासाठी पूर्वी प्राण्यांच्या  प्रोटीन केसिनचा वापर  केला जात होता मात्र आता शाकाहारी आणि पर्यावरणपूरक लोकांना या शाकाहारी कंडोम मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे.

हे कंडोम तयार करण्यासाठी झाडांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वंगणाचा वापर होतो. झाडांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वंगण वापरली आहे.  दरम्यान या शाकाहारी कंडोमची गेल्या काही वर्षात वापर वाढला असून बाजारातही शाकाहारी कंडोमची मागणी वाढली.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar