Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन व्हर्जन आहे धोकादायक; लोकांचे बॅंक खाते होत आहेत रिकामे

by प्रभात वृत्तसेवा
August 26, 2021
in लाईफस्टाईल
A A
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ‘हे’ भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जगभरात व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात जास्त वापरण्यात येणारे मल्टिमिडिया इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. एकट्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास ५५ कोटी वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक प्रकारे संदेश पाठविले व प्राप्त केले जातात. व्हॉट्सअ‍ॅपला अन्ड्राईड मोबाईलमध्ये घेण्यासाठी गुगुल प्लेस्टोर आणि आयफोन मध्ये अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोर मधून डाउनलोड केले जाते. मात्र याशिवायही काही अन्य् माध्यम सुद्धा आहेत ज्यामधून व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड केले जाते.

तिसऱ्या स्त्रोताला तांत्रिकदृष्ट्या थर्ड पार्टी सोर्स असे म्हणले जाते. आणि या स्त्रोताच्या माध्यमातून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड केल्यास ते धोकादायक ठरु शकते. असे असताना व्हॉट्सअ‍ॅपचे एक नवीन व्हर्जन मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. हे व्हर्जन थर्ड पार्टी सोर्स व apk फाईलच्या माध्यमातून यूजर आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करत आहेत. या नवीन व्हर्जनचे नाव FMWhatsApp आहे. मात्र हे नवीन व्हर्जन खूप धोकादायक आहे.

काय आहे FMWhatsApp?

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन व्हर्जनचे नाव FMWhatsApp आहे. जे की मुळ व्हॉट्सअ‍ॅपचे एक मोडिफाइड व्हर्जन आहे. या अ‍ॅपला लोकं APK व थर्ड पार्टी सोर्स च्या माध्यमातून डाउनलोड करत आहे. या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डिलीट केलेले संदेशसुद्धा वाचता येण्याचा दावा केला जात आहे.

FMWhatsApp हे अन्ड्राईड मोबाईल फोन वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहे. यामधून आपल्या स्मार्टफोनवर पुर्णपणे ताबा मिळवला जाऊ शकतो. शिवाय आपली परवाणगी नसताना सुद्धा तुमच्या फोनवर सर्व काम करू शकतो. हे अ‍ॅप आपले बॅंक खाते सुद्धा खाली करु शकते.

सायबर-सिक्युरिटी फर्म कास्परस्काई (Kaspersky) ने व्हॉट्सअ‍ॅपच्या या मॉडिफाइड व्हर्जन FMWhatsApp 16.80.0 च्या वापणाऱ्या यूजर्सना अलर्ट केले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar