Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वजन कमी करण्यासह अनेक आजारांपासून बचाव करते हिरवी मिरची; जाणून घ्या हे ६ फायदे…

by प्रभात वृत्तसेवा
June 2, 2021
in आरोग्य वार्ता
A A
वजन कमी करण्यासह अनेक आजारांपासून बचाव करते हिरवी मिरची; जाणून घ्या हे ६ फायदे…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भारतातील अनेक लोक आपल्या जेवणात मिरचीचा समावेश करतात. न्यूट्रिशन्सच्या मते, ही  एक चंगली सवय आहे. मिरचीसोबतच तिच्या बिया देखील फायदेशीर आहेत. मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी ६, व्हिटॅमिन-ए, लोह, खनिज, पोटॅशियम, डायटरी फायबर, फोलेट आदींसारखी पोषक तत्वे आहेत. तर जाणून घेऊयात छोट्याश्या मिरचीचे मोठे फायदे…

पचनक्रिया सुधारते :

हिरव्या मिरचीच्या सेवनाने पचनक्रियेस मदत होते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. शिवाय असे खाद्यपदार्थ जे खाताना लाळ निर्माण करतात. ते पचनक्रियेस मदत करतात. यातच मिरचीचा समावेश होत असल्याने जेवनावेळी एकातरी मिरचीचे सेवन करावे.

सर्दी-पडसे आणि खोकल्यावर असरदार :

बदलत्या हवामानात अनेक वेळा तुम्ही किंवा कुटुंबातील लहान मुले फ्लू म्हणजेच सर्दी-पडसे आणि खोकल्याचे शिकार होण्याची शक्यता असते. अशात जेव्हा तुम्ही हिरव्या मिरचीचे सेवन करतात तेव्हा घाम येतो. याच्या मदतीने फ्लूची लक्षणे दूर होतात.

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म :

हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन असते. हे गुणधर्म डोळे, त्वचा आणि इम्युनिटी सिस्टीमसाठी चांगले असतात. तसेच, हिरव्या मिरचीच्या सेवनाने सर्व त्वचारोगापासून मुक्ती मिळते.

वजन कमी करण्यास मदत :

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सिसींन असतात. यामुळे पचनक्रियेची गती वाढते. आणि शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मिरचीच्या बिया शरीराचे तापमान आणि हृदयाची गती वाढते.

अँटीऑक्सीडेंट्सचे गुणधर्म :

आहारात अँटीऑक्सीडेंट्सचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. हे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. तसेच इम्यूनिटीही वाढवते. हिरव्या मिरचीप्रमाणे त्याच्या बिया फायदेशीर असतात. 

दरम्यान, हिरव्या मिरच्या नेहमी थंड ठिकाणी ठेवावे. ते बाहेर राहिल्यास त्यातील जीवनसत्वे कमी होतात. तर हिरव्या मिरचीचे जास्त प्रमाणात सेवनही टाळावे. यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar