Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

लिप टिंट्‌स वाढवा ओठांचे सौंदर्य – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
September 15, 2021
in लाईफस्टाईल
A A
लिप टिंट्‌स वाढवा ओठांचे सौंदर्य – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तरुणींमध्ये ओठांना लिपस्टिक लावण्याऐवजी लिप टिंट्‌स लावण्याचा ट्रेंड आहे. लिपस्टिकऐवजी लिप बाम, लिप प्राइमर आणि लिप स्क्रबर वापरल्यास ओठांचे सौंदर्य टिकून राहते. लिप टिंट्‌स ओठांना मॉइस्चराइज करण्यास मदत करते.

लिप टिंट्‌स लावण्यापूर्वी मृत त्वचा ओठातून काढून टाका. यासाठी मऊ टॉवेल किंवा पेपर नॅपकिन ओठांवर हलकेच घासून मृत त्वचा काढता येते. यानंतर त्वचेला मॉइश्‍चराइझ करा. तुमचे ओठ जास्त कोरडे असतील तर ओठांना मॉइश्‍चराइझ करण्यासाठी लिप बाम लावा. 5-10 मिनिटांनंतर सुती कापडाने किंवा नॅपकिनने हलके स्वच्छ करा. मग ओठांचा लिप टिंट्‌स लावू शकता. लिप टिंट्‌स मेकअपच्या आधी लावू नका.

लिप टिंट्‌स आधी लावल्याने बाकी मेकअप किंवा ब्रश खराब होऊ शकतो. मेकअप परफेक्‍ट केल्यानंतर शेवटी ओठांवर लिप टिंट्‌स लावा. ओठांवर लिप टिंट्‌स लावल्यानंतर ग्लोस वापरू नये. कारण त्याचा आधीच ग्लोस इफेक्‍ट आहे. जर तुम्ही आधीपासून ग्लॉस लावला तर नॅचरल लूक मिळणार नाही. ओठांना नॅचरल लूक मिळण्यासाठी लिप ऑइलही वापरू शकता.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar