Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

लहान मुलांना अश्लील वेबसाईटपासून कसे दूर ठेवायचे? जाणून घ्या सोपा मार्ग !

by प्रभात वृत्तसेवा
March 25, 2022
in लाईफस्टाईल
A A
लहान मुलांना अश्लील वेबसाईटपासून कसे दूर ठेवायचे? जाणून घ्या सोपा मार्ग !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

इंटरनेट हे असे व्यासपीठ आहे, ज्याचा उपयोग मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत केला जातो. पण अश्लील गटात मोडला जाणारा मजकूर किंवा अडल्ट कन्टेन्ट (छायाचित्र, व्हिडीओ) देखील या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे, ज्यापासून मुलांना दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.  आज आम्ही तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये असलेल्या सेव्ह सर्च फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना चुकीच्या वेबसाइटपासून दूर ठेवू शकाल आणि  मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवर तुम्हाला नजरही ठेवता येईल.

० गुगल क्रोमवर उपलब्ध असलेल्या ‘सेव्ह सर्च फीचर’च्या मदतीने तुम्ही मुलांना अश्लील वेबसाइटपासून दूर ठेवू शकता.  यासोबतच तुम्ही मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवरही लक्ष ठेवू शकाल.  हे फिचर कसे सक्रिय करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू.  चला जाणून घेऊया…

१. क्रोम ब्राउझरवर (Crome Browser ) जाऊन गुगल सर्चवर (Google Search) जा.

२. येथे तळाशी तुम्हाला सेटिंगचा (setting) पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

३. आता तुम्हाला सेव्ह सर्च (Save Search) चा पर्याय मिळेल, फीचर सक्रिय (Inable) करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

४. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुगल सुरक्षित करू शकाल.

० ‘हे’ गुगल ऍप वापरा 

गुगल फॅमिली लिंक (Google Family Link) ऍप वापरून तुम्ही मुलांना अश्लील वेबसाइटपासून दूर ठेवू शकता.  लॉग-इन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, Google Family Link ऍप तुम्हाला लहान मुलांपासून दूर ठेवणारे ऍप्स मॅनेज करण्यास अनुमती देईल. यामध्ये तुम्हाला स्क्रीन टाइम मर्यादित करण्याची सुविधा देखील मिळेल. याशिवाय मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar