Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रोज आठ ग्लास पाणी पिऊन हृदयविकाराला पळवून लावा

by प्रभात वृत्तसेवा
August 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
दिवसातून सात वेळा अवश्य पाणी प्या; अन्यथा होतील घातक परिणाम
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वाशिंग्टन – रोज केवळ आठ ग्लास पाणी पिऊन तुम्ही हृदयविकाराला दूर ठेवू शकता अशा प्रकारचे संशोधन अमेरिकेतील संशोधकांनी प्रसिद्ध केले आहे गेल्या पंचवीस वर्षाचा कालावधी 17992 रुग्णांवर प्रयोग करून हा निष्कर्ष समोर ठेवण्यात आला आहे शरीरातील पाणी कमी झाले तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो

पण शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिले तर हृदयविकाराचा धोका टळू शकतो असे या संशोधकांचे म्हणणे आहे त्यासाठी त्यांनी दररोज किमान आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या प्रमुख संस्थेने हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे सर्वसाधारणपणे डॉक्टर सर्वांनाच दररोज किमान दोन लिटर पाणी प्यावे असा सल्ला देत असतात.

पण या संशोधनात असे लक्षात आले की अनेक लोक एवढ्या प्रमाणात पाणी पीत नाहीत त्यामुळे त्यांच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो संशोधनामध्ये भाग घेतलेल्या नतालिया डिमॅटरीवा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले तर हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे कमी होऊ शकतात.

शरीरातील सिरम सोडियम हा घटक हृदयविकाराला अनेक वेळा जबाबदार असतो त्याचे प्रमाण कमी जास्त झाले तर हृदयावर त्याचा परिणाम होतो शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले तर सिरम सोडियमचे प्रमाण योग्य नियंत्रणात राहते या व्यतिरिक्त या संशोधकांनी लोकांना हृदय विकाराला दूर ठेवण्यासाठी योग्य आहार करण्याचा आणि योग्य प्रमाणात व्यायाम करण्याचा सल्ला ही दिला आहे

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar