साहित्य :
चणाडाळ एक कप, चवीनूसार मीठ, तिखट, बेकिंग सोडा, लिंबूरस किंवा सायट्रीक ऍसिड, तेल.
कृती :
पाण्यात किंचित सोडा घालून त्यात डाळ रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवू घ्या. नंतर डाळीतून पूर्ण पाणी काढून घ्या व कापडावर पसरवून सुकवून घ्या.
तेल गरम करुन डाळ तळून घ्या. त्यावर तिखट, मीठ व सायट्रीक ऍसिड पसरवून मिक्स करुन घ्या. आवडत असल्यास वरुन शेव घालून सर्व्ह करा.
The post रेसिपी : झटपट आणि सोपी अमीरी खमण रेसिपी appeared first on Dainik Prabhat.