Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रेसिपी : आग्रा स्पेशल डाळ मूठ असा बनवा घर सोप्या पद्धतीने

by
September 16, 2023
in रेसिपी
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

साहित्य :

चणाडाळ एक कप, चवीनूसार मीठ, तिखट, बेकिंग सोडा, लिंबूरस किंवा सायट्रीक ऍसिड, तेल.

कृती : पाण्यात किंचित सोडा घालून त्यात डाळ रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवू घ्या. नंतर डाळीतून पूर्ण पाणी काढून घ्या व कापडावर पसरवून सुकवून घ्या.

तेल गरम करुन डाळ तळून घ्या. त्यावर तिखट, मीठ व सायट्रीक ऍसिड पसरवून मिक्‍स करुन घ्या. आवडत असल्यास वरुन शेव घालून सर्व्ह करा.

 

The post रेसिपी : आग्रा स्पेशल डाळ मूठ असा बनवा घर सोप्या पद्धतीने appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar