Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; रविवारी “इतक्या’ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 5, 2022
in आरोग्य वार्ता
A A
राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; रविवारी “इतक्या’ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 1 हजार 494 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 614 रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,38,564 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात सध्या सहा हजार 767 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 4880 इतकी आहे. तर ठाणे 960, पालघर 100, रायगड 167 सक्रीय रुग्ण आढळले आहेत. नंदूरबार, धुळे, जालना आणि गोंदिया या ठिकाणी एकही सक्रिय रुग्ण नाही.

राज्यात आज एक हजार 494 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण मुंबईतील आहे. जवळपास 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आहे. रविवारी मुंबई 961 सक्रीय रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मुंबईनंतर ठाणे मनपा 108, नवी मुंबई मनपा 99 रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापूर मनपा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, अहमदनगर मनपा, धुळे जिल्हा, नंदूरबार, जालना, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद, नांदेड जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोलीमध्ये एकही रुग्ण आढळला नाही.

दैनंदिन रुग्णसंख्या –
-एक जून – 1081
-दोन जून – 1045
-तीन जून – 1134
-चार जून – 1357
-पाच जून – 1494

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar