Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

योगदिनी अमृता खानविलकर लाइमलाइटमध्ये – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 22, 2021
in लाईफस्टाईल
A A
योगदिनी अमृता खानविलकर लाइमलाइटमध्ये – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अभिनेत्री अमृता खानविलकर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. “चोरीचा मामला’ फेम अमृता सध्या तिच्या फिटनेसबाबत लाइमलाइटमध्ये आहे. अमृताच्या इन्स्टाग्रामवर फॅशन आणि डिझायनर साड्यांव्यतिरिक्‍त जिम आणि व्यायामाचेही बरेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील.

यावरून सहज लक्षात येते की, ती तिच्या फिटनेसबद्दलही खूप गंभीर आहे. तिच्या वेगवेगळ्या आणि अनोख्या योगा पोझेसचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असेच तिचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आज 21 जून, म्हणजेच योगदिनानिमित्त अमृताने दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यांनी चाहत्यांना थक्क करून सोडले आहे. यात अमृता योगा करताना दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे, तिची पोझ. यात अभिनेत्रीने अतिशय आगळीवेगळी अशी पोझ दिली आहे.

त्यामुळेच हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांसोबत कलाकारही प्रतिक्रिया देत तिचे कौतुक करत आहेत. यावर स्वप्नील जोशीने कमेंट करत लिहिले की, हाताची घडी तोंडावर बोटचं नेटफ्लिक्‍स व्हर्जन. अशा बऱ्याच मजेदार कमेंटही या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अमृता लवकरच सचिन कुंडलकरच्या “पॉंडिचेरी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar