Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

युट्युबचा मोठा निर्णय; आजपासून युजर्स ‘हे’ फिचर वापरू शकणार नाहीत!

by प्रभात वृत्तसेवा
November 11, 2021
in लाईफस्टाईल
A A
युट्युबचा मोठा निर्णय; आजपासून युजर्स ‘हे’ फिचर वापरू शकणार नाहीत!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

युट्यूब आजपासून म्हणजेच 11 नोव्हेंबरपासून आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वात मोठा बदल करणार आहे. आजपासून तुम्हाला युट्यूबवर नापसंतीची म्हणजेच डिसलाईकची संख्या दिसणार नाही. 

अशा परिस्थितीत व्हिडिओ नापसंत करण्यात काही अर्थ नसला तरी युट्यूबच्या निर्णयाचा एक तोटा आहे की लोकांना व्हिडिओवर आपली नाराजी व्यक्त करता येणार नाही.  सोप्या शब्दात, वास्तविक अभिप्राय यापुढे उपलब्ध होणार नाही.

या निर्णयावर यूट्यूबचे म्हणणे आहे की यामुळे छळ कमी होईल, कारण काही वेळा पूर्वग्रहदूषित होऊनही लोक व्हिडिओला नापसंत करतात. मोठ्या प्रमाणात व्हिडिओवर आढळलेल्या लाईक्सच्या संख्येला युट्यूब ‘डिसलाईक अटॅक’ म्हणतात.

युट्यूबने एका निवेदनात म्हटले आहे की डिसलाईक्सची संख्या यापुढे सार्वजनिकपणे दिसणार नाही, तरीही वापरकर्ते डिसलाईक बटण क्लिक करून व्हिडिओ नापसंत करण्यास सक्षम असतील. कंपनीच्या या निर्णयानंतरही, निर्मात्यांना युट्यूब स्टुडिओमध्ये डिसलाईक्सची संख्या पाहता येणार आहे.

युट्यूब बऱ्याच काळापासून याची चाचणी करत होते आणि ते लाईव्ह केले जात होते.  काहीवेळा क्लिक बेट म्हणूनदेखील डिसलाईक वापरले जातात. युट्युब म्हणतो की लहान कन्टेन्ट क्रिएटरच्या डिसलाईकची संख्या सार्वजनिक करण्यात समस्या येत आहे.  बर्‍याच वेळा मोठे कन्टेन्ट क्रिएटर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात डिसलाईक करतात म्हणजेच  ‘डिसलाईक अटॅक’ करतात.

यापूर्वी अशाच समस्येमुळे इन्स्टाग्रामने डिसलाइक काउंट लपवले होते.  इन्स्टाग्रामने असेही म्हटले आहे की लोक नापसंतीच्या माध्यमातून लोकांना लक्ष्य करतात. अनेक वेळा बुलिंगमुळे लोकांच्या मानसिक समस्या वाढतात.  

अशा परिस्थितीत, डिसलाईक काउंट काढून टाकणेच योग्य, असे कंपनीचे म्हणणे आहे. 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar