Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

या 5 गोष्टी पार्टनरसोबत बोलताना, वागतांना लक्षात ठेवाच, नाहीतर लाइफ पार्टनरसोबत होईल कायमचे ब्रेकअप

by
June 13, 2023
in लाईफस्टाईल
A A
या 5 गोष्टी पार्टनरसोबत बोलताना, वागतांना लक्षात ठेवाच, नाहीतर लाइफ पार्टनरसोबत होईल कायमचे ब्रेकअप
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगत असलात तरी तुम्ही नेहमी नाते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया की जोडप्यांनी नातं मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

स्वीकारण्याची कला शिका
तज्ज्ञांच्या मते नात्यात एकमेकांचे दोष स्वीकारण्याची कला असायला हवी. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जी माणसे आपल्याला आपल्या आयुष्यात हवी आहेत, आपण त्यांना तशाच प्रकारे स्वीकारायला शिकले पाहिजे आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नये.

संघर्ष कसा सोडवायचा ते शिका
नात्यातील प्रत्येक गोष्टीवर मतभेद होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी तर्कशुद्ध संभाषण करायला शिका. कारण संबंध अधिक चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी संभाषणातील स्पष्टता आवश्यक आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नातेसंबंधातील जोडीदाराशी वाद घालण्यात कधीही संकोच करू नये. त्यामुळे मर्यादेत राहून सभ्य पद्धतीने आपले मतभेद कसे नोंदवायचे ते शिका. 

शारीरिक जवळीकीला प्राधान्य द्या
नातेसंबंध तज्ज्ञांच्या मते, जोडप्यांनी स्वतःला वचन दिले पाहिजे की ते लैंगिक जीवन सुधारतील. जोडप्यांनी नात्यात नेहमीच शारीरिक जवळीकीला प्राधान्य दिले पाहिजे कारण काहीवेळा त्याच्या अभावामुळे नाते कंटाळवाणे होते. धावपळीच्या जीवनात तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी यासाठी आठवड्यातून थोडा वेळ काढा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शारीरिक जवळीक नात्यासोबतच आरोग्यासाठीही चांगली मानली जाते.

मानसिक आरोग्याची काळजी घ्या
कधी कधी तुमच्या आयुष्यात अनेक वाईट गोष्टी एकत्र घडत असतात. नात्यात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासाठी आरोग्यदायी दिनचर्या करा, एकत्र जेवण घ्या आणि एकमेकांसोबत उपक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. याने तुम्हाला एक आंतरिक आनंद जाणवेल.तुमचा जोडीदार कसा आहे? त्याला कशाचीच फिकीर नाही ना? त्याच्या आयुष्यात काय चालले आहे? या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या.

 

 

 

The post या 5 गोष्टी पार्टनरसोबत बोलताना, वागतांना लक्षात ठेवाच, नाहीतर लाइफ पार्टनरसोबत होईल कायमचे ब्रेकअप appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar