Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

या किरकोळ लक्षणांना गांभीर्याने घ्या… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
या किरकोळ लक्षणांना गांभीर्याने घ्या… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आजच्या धावपळीच्या युगात लोक इतके पुढे गेले आहे की, ते आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. परंतु आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असते. शरीरातील काही बदलदेखील आजारांना सूचित करतात. दुर्लक्ष केल्यास हे आजार गंभीरदेखील होऊ शकतात. चला तर मग त्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया, जे गंभीर रोगांचे निदर्शक आहेत…

-नखे पिवळसर होणे – नखांची काळजी घेऊनही ते पिवळे दिसतात. बऱ्याच लोकांची नखे जाडसर होऊन खाली दुमडतात. जास्त नेलपेंट लावल्यावर असे होणे शक्‍य आहे. परंतु जर नखांचा रंग गडद पिवळा आहे तर हे संसर्गाला दर्शवतात. अशा परिस्थितीत दुर्लक्षित करू नका. हे त्वचेच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात.

-पायात वेदना होणे – पायात सतत दुखणे असेल तर शरीरात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, पोटॅशियमची कमतरता असू शकते. तुम्हाला संधिवाताची
समस्या देखील असू शकते. अशा परिस्थितीत हाडांना बळकट करण्यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या डेअरी उत्पाद, डाळी, सुकामेवा, दलिया यांचा समाविष्ट करावा.
पटाचा फाटणे किंवा टाचांमध्ये वेदना होणं – टाचा सुन्न होणं आणि त्यामध्ये वेदना होणे जाणवल्यास शरीरात ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे मधुमेह असल्याचे कारण असू शकते. अशा वेळी दुर्लक्षित ना करता त्वरितच डॉक्‍टरांशी संपर्क करावा.

-पायावर सूज येणं – शरीरात रक्ताची कमतरता आणि किडनी संबंधित त्रासामुळे पायात सूज येते अशा परिस्थितीत आपल्या दररोजच्या आहारामध्ये पोषक घटक असलेल्या समृद्ध वस्तूंचे सेवन करावे. तसेच त्वरितच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

-तळपाय थंड होणं – तळपाय थंड होणं हे रेनॉड रोगाचे संकेत आहे. या आजाराच्या प्रभाव रक्त परिसंचरणावर होतो. जर आपलेदेखील तळपाय थंड होतात तर डॉक्‍टरांशी संपर्क करावे.

कुरूप होणं – फुटकॉर्न किंवा कुरूप ही गाठीसारखे असते. ही जास्त करून घट्ट शूज वापरल्याने होते. तज्ज्ञ सांगतात की हे संधिवात किंवा दुखापतीमुळे होऊ शकते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar