Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

म्हणून मटण खाण्याऐवजी चिकन खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो

by प्रभात वृत्तसेवा
August 8, 2021
in लाईफस्टाईल
A A
म्हणून मटण खाण्याऐवजी चिकन खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

1. प्रोटीन बरोबर चिकन मधून फॉस्फरस, कॅल्शिअम हे तत्व मिळतात. यामुळे हाडं बळकट होतात.

  1. चिकनमध्ये सेलेनियम असतं. जे सांधे दुखीचा त्रास कमी करते.
  2. चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा गुण आहे. त्यातील नियासिन हा घटक कोलेस्ट्रॉल कमी  करतो.
  3. चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं. हे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आजार कमी करते. त्यामुळे मटण खाण्याऐवजी चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.

  4. चिकनचे गरम गरम सूप प्यायल्याने सर्दी, कफ कमी मदत होते.

  5. चिकनमध्ये मॅग्नेशियम असतं. जे महिलांमध्ये पीरिअड्‌स चालू होण्याआधी तणाव कमी  होतो.
  6. चिकनमधून व्हिटॅमिन बी 5 मिळते जे थकवा दूर  होतो.
  7. शंभर ग्रॅम चिकनमध्ये 239कॅलरीज असतात. 100 ग्रॅम मधले 27 ग्रॅम प्रोटीन असतात.
    डॉ. आदिती पानसंबळ
    आहारतज्ज्ञ, नगर.  
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar