Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

….म्हणून इतरांपेक्षा तुम्हाला जास्त डास चावतात; जाणून घ्या ‘ही’ कारणे, अन्यथा होईल गंभीर आजार

by
July 26, 2024
in आरोग्य वार्ता
A A
….म्हणून इतरांपेक्षा तुम्हाला जास्त डास चावतात; जाणून घ्या ‘ही’ कारणे, अन्यथा होईल गंभीर आजार
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पावसाळ्याच्या दिवसात डास तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतात. मात्र, इतरांच्या तुलनेत काही लोकांना डासांमुळे अधिक त्रास होतो. यामागे देखील काही कारणं आहेत इतरांपेक्षा तुम्हालाही अधिक डास चावत असतील तर त्यामागे काय कारणे आहेत जाणून घेऊयात…

१) शरीराचे तापमान
असे मानले जाते की, ज्या लोकांच्या शरीराचे तापमान जास्त असते, अशा लोकांवर डास अनेकदा जास्त बसतात. मादी डास देखील उष्णतेकडे आकर्षित होतात आणि उष्णतेचे इतर स्त्रोत असले तरीही लोकांच्या दिशेने जाण्याचा पर्यायच ते निवडू शकतात. त्यामुळे थंड वातवरणात बाहेर गेल्यास तुम्हाला डासांच्या चाव्याला सामोरे जावे लागू शकते.

२) या रक्तगटाच्या लोकांना असते अधिक समस्या
तुम्ही नक्की कधीना कधी आपल्या आई-बाबांना विचारलेच असेल की, डास मलाच जास्त का चावतात? तेव्हा तुम्हाला उत्तर मिळाले असेल की, तुझे रक्त गोड असेल. तर, ज्यांचा रक्तगट ओ आहे, त्यांच्या रक्ताकडे डास अधिक आकर्षित होतात, असे काही अहवालात म्हटले गेले आहे. अशा लोकांना डास जास्त चावतात.

३) शरीराच्या गंधाने होतात प्रभावित
शरीराची दुर्गंधी, घामाचा वास याचाही डासांवर परिणाम होतो. जर तुमची त्वचा स्वच्छ असेल तर डास कमी आकर्षित होतील. आपल्या त्वचेवर बॅक्टेरिया असल्यास डास अधिक आकर्षित होतात, असे काही अहवालात म्हटले आहे.

४) कार्बन डायऑक्साईडचा वास करतो आकर्षित
कार्बन डायऑक्साईडचा वासही डासांना माणसांकडे वेगाने आकर्षित करतो. मादी डास आपल्या संवेदन अवयवातून कार्बन डायऑक्साईडचा वास ओळखून मानवी शरीराकडे आकर्षित होतात. डास चावण्याचे हेही एक कारण आहे. युरीक अ‍ॅसिड, लॅक्ट अ‍ॅसिडी, अमोनियाचा वासही डासांना आकर्षित करतो, असेही काही अहवालात म्हटले आहे.

५) बिअर पिणाऱ्यांना चावतात डास
काही रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, बिअर प्यायल्यानंतर घामामध्ये इथेनॉलचा वास मिसळतो, यामुळे डास तुमच्यावर हल्ला करू शकतात.

The post ….म्हणून इतरांपेक्षा तुम्हाला जास्त डास चावतात; जाणून घ्या ‘ही’ कारणे, अन्यथा होईल गंभीर आजार appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar