Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुलींनो, पावसातसुद्धा लूक पाहिजे भारी? ‘या’ अक्सेसरीज आजच घरी घेऊन या आणि बना पावसाळ्याच्या राणी

by
July 26, 2025
in लाईफस्टाईल
A A
मुलींनो, पावसातसुद्धा लूक पाहिजे भारी? ‘या’ अक्सेसरीज आजच घरी घेऊन या आणि बना पावसाळ्याच्या राणी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पुणे : पावसाळा म्हणजे केवळ भिजण्याचा किंवा गरम चहाचा मौसम नाही, तर हा तुमच्या स्टाईलमध्ये एक नवा ताजेपणा आणण्याचाही उत्तम काळ आहे. विशेषतः तरुणींना पावसाळ्यातही ट्रेंडी दिसायचं असत, पण पावसामुळे स्टाईलमध्ये अडथळे येतात. मात्र, योग्य अक्सेसरीज निवडून तुम्ही तुमचा रेनी लूक अगदी हटके बनवू शकता!

पावसात वापरण्यासाठी काही खास अक्सेसरीज सध्या बाजारात जबरजस्त हिट आहेत. फॅशन तज्ञ सांगतात की या छोट्या गोष्टी तुमच्या संपूर्ण लूकमध्ये कमाल फरक घडवू शकतात.

‘या’ पावसाळी अक्सेसरीज नसतील तर लूक अधुरेच वाटेल…

१. ट्रान्सपरंट किंवा झकास रंगातले रेनकोट: भिजायचं नाही आणि स्टाईलची मारायची, मग ट्रान्स्परन्ट रेनकोट किंवा विंडचिटर घेऊनच टाका. इनर लूकसुद्धा दिसतो आणि फोटोसुद्धा भारी येतात!

२. क्युट-क्युट छत्र्या (रंगीत छत्र्या): सध्या काळ्या छत्र्या गेल्या जुन्या काळात. आता कलरफुल, प्रिंटिंग असलेल्या छत्र्यांचा ट्रेंड आहे. आणि त्यामुळे तुम्ही देखील अशा कलरफुल छत्र्या निवडा आणि लोकांचे लक्ष वेधून घ्या. एकदा तुम्ही ही छत्री उघडली की लोकांची नजर हटायची नाही!

३. वॉटरप्रूफ स्लिंग बॅग्स: पावसात बॅग भिजली तर सामनाच वाटोळं होत. पण हे वॉटरफ्रुफ आणि स्टायलिश बॅग्स आहेत ना.! यामुळे ट्रेंडी आणि सेफ्टी दोन्ही मिळतील.

४. गरमबुट्स आणि पावसाळी चपला : चिखलात घसरायच नाही आणि फॅशन पण जायला नको. मग क्रॉकस ,गरमबुट्स हे एकदम बेस्ट ऑपशन आहेत. क्युट दिसतात आणि आरामदायकही असतात.

५. हेअरबॅन्ड ,क्लिप्स, आणि स्कार्फ: पावसात केस मोकळे ठेवले की एकदम गोंधळच होतो. पण हे स्टाईलिश हेअर अक्सेसरीज वापरल्या की लूक पण मस्त आणि केस पण सेट!

कुठे मिळतील हे सगळं ?
ऑनलाईन मागवता येत. मिंत्रा ,अमेझॉन, फ्लिफकार्ट वर झकास ऑफर्स चालू आहेत. आणि तुमच्या जवळच्या बाजारात सुद्धा ट्रेंडिंग गोष्टी मिळतील.

Join our WhatsApp Channel

The post मुलींनो, पावसातसुद्धा लूक पाहिजे भारी? ‘या’ अक्सेसरीज आजच घरी घेऊन या आणि बना पावसाळ्याच्या राणी appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar