Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुलांचे ‘असे’ संगोपन त्यांना बनवेल जीवनात यशस्वी !

by
November 30, 2022
in रिलेशनशीप
A A
मुलांचे ‘असे’ संगोपन त्यांना बनवेल जीवनात यशस्वी !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुलांचे संगोपन करणे सोपे नाही. त्यांच्या संगोपनात नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल. जेव्हा मुलांना त्यांच्या पालकांकडून प्रोत्साहन मिळते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते यशस्वी जीवन जगतात. पण ते प्रोत्साहन काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रोत्साहन देखील योग्य मार्गाने केले पाहिजे हे महत्वाचे आहे. जेणेकरून ते अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांच्या आवडत्या क्षेत्रातही यशदेखील मिळवतील.

* खोटी प्रशंसा नकोच
तुम्ही मुलांची खोटी प्रशंसा किंवा प्रोत्साहन दिल्यास ते मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. प्रामाणिकपणा आणि सत्याने दिलेली प्रशंसा ही त्यांना योग्य गोष्टीची पुनरावृत्ती करण्यास प्रवृत्त करते. फक्त त्याला दुखवू नये म्हणून किंवा मुलाला दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही खोटी स्तुती केली तर त्याचा मुलावर वाईट परिणाम होतो. मुलाची प्रशंसा करताना, हे लक्षात ठेवा की ते जास्त नसावे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक साधी प्रशंसा पुरेशी आहे. जर तुम्ही मुलाची अतिशयोक्तीने स्तुती केली तर मुलामध्ये फाजील आत्मविश्वासही निर्माण होतो. यामुळे त्याला वाटेल की त्याची मेहनत पुरेशी आहे आणि तो जास्त मेहनत करणे टाळेल.

* प्रयत्नांचे कौतुक करा
परीक्षेत अथवा एखाद्या स्पर्धेत जरी निकाल तुमच्या मुलाच्या बाजूने नसला तरीही, त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा करा आणि त्याला भविष्यात अधिक चांगले करण्यास सांगा. यामुळे मुलाला प्रेरणा मिळेल आणि तो अभ्यासापासून प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करेल.

* इतरांशी तुलना करू नका
आपल्या मुलाची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका. हा एक शब्द आहे जो मुलांना भावनिकदृष्ट्या कमकुवत करतो. प्रत्येक मूल स्वतःमध्ये खास असते. म्हणूनच, मुलाची तुलना आपल्या स्वतःच्या कोणत्याही मुलाशी कधीही करू नका.

The post मुलांचे ‘असे’ संगोपन त्यांना बनवेल जीवनात यशस्वी ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar