Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुंबईत आजपासून नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ

by
April 30, 2023
in आरोग्य वार्ता
A A
मुंबईत आजपासून नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – देशात पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे 24 लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लस देण्यात येणार आहे. या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला उद्या, 28 एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्‍सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे हे स्वतः लक्ष घालून करोनाला रोखण्यासाठी आवश्‍यक लसीकरण व अन्य उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

The post मुंबईत आजपासून नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar