Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मी स्वतःला बदलू शकत नाही- विद्या बालन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 13, 2021
in आरोग्य वार्ता
A A
मी स्वतःला बदलू शकत नाही- विद्या बालन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

विद्या बालनने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अगदी वेगळ्या प्रकारचे रोल केले आहेत. चाकोरीबद्ध भूमिका आपण स्वतःहून नाकारल्या नाहीत. तर ज्या भूमिका आपल्याला मिळत गेल्या त्या आपण स्वीकारत गेल्याचे विद्याने सांगितले आहे.

ही चर्चा सुरू व्हायचे कारण म्हणजे विद्याचा “शेरनी’ थोड्याच दिवसात येणार आहे. त्यामध्ये विद्या चक्क वनरक्षक अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकेतील ही सर्वात जास्त आव्हानात्मक भूमिका असणार आहे.

आपल्या व्यक्‍तिमत्त्वाच्या आधारे होत असलेल्या टीकेला विद्याने जोरदार उत्तर दिले आहे.
“ज्यांना वाटते की मी छोटी आहे, मोठी आहे, बोल्ड आहे अथवा बेशरम आहे किंवा समजूतदार आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की मी स्वतःला बदलू शकत नाही.

मी जशी आहे तशीच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही. मी केवळ स्वतःचा रस्ता निवडू शकते.’ असे विद्याने म्हटले आहे. विद्याने “परिणिता’मधून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि पुढे “डर्टी पिक्‍चर’ सारखा बोल्ड रोल देखील केला आहे. “पा ‘,”कहानी’, “इश्‍किया’, “मिशन मंगल’, “तुम्हारी सुलु’ आणि “शकुंतला देवी’मधील तिचे काम प्रेक्षकांना खूप आवडले आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar